स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेच्या निमित्ताने चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत कर्मचाऱ्यांकडून साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून दररोज रात्री आठ वाजण्याच्या पुढे दुकाने बंद करण्याच्या वेळी कचरा उचलला जात आहे. ...
गॅस अथोरिटी ऑफ इंडिया (गेल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्परेरेशन लिमिटेडतर्फे नैसर्गिक वायूची वाहिनी टाकण्याचे काम अखेर दोनापावल आणि करंजाळेच्या भागात सुरू झाले आहे. पणजी महापालिकेने ब-याच प्रतीक्षेनंतर गेल व भारत पेट्रोलियमच्या ह्या प्रकल्पाची वाहिनी टाक ...
राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नन्स लावावेच लागतील. फक्त त्यासाठी एक वर्षाच्या कालावधीची सवलत सरकारने तत्त्वत: मान्य केली आहे. सवलत देण्याविषयीच्या फाईलवर प्रक्रिया वाहतूक खात्याने सुरू केली आहे, असे सरकारी सुत्रांनी मंगळवारी सांगितले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत केवळ सभांच्या माध्यमातून नव्हे तर विविध माध्यमातून नेते शेतक-यांशी संवाद साधत असून आज तर शेतक-यांच्या बांधावर जाऊन हुरडा खात संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून जात आहे. ...
अमेरिकन प्रतिनिधी भारत दौ-यावर आले असता त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मंगळवारी भेट दिली. गाडगेबाबांच्या कार्याने ते भारावून गेलेत. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन अमेरिकन व भारतीय शिक्षण पद्धतीवरदेखील त्यांनी चर्चा केली. ...
मेघालय व त्रिपुरा येथे होणा-या विधानसभा निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गोवा पोलिसांच्या भारतीय राखीव बटालियनच्या ९० जवानांची एक कंपनी त्रिपुरा व मेघालयात निघण्याच्या तयारीत असून, केवळ आदेश मिळण्याची प्रतीक्षा आहे. ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याच्या विषयावर नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्यावर केलेल्या आरोपांचा गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी समाचार घेतला आहे. गोवा फॉरवर्डने तगादा लावल्याने पार्सेकर सरक ...