दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज्य असणा-या भाजपाचे सोलापूर महापालिकेवरही राज्य आहे. त्याच महापालिकेतील भाजपचे पक्षनेता सुरेश पाटील गेल्या ५० दिवसांपासून सोलापूर ते मुंबई अशा उपचार फे-यात आजाराशी झुंज देताहेत ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी २२ जानेवारीपासुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे. ...
माघ शुद्ध दशमी व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस याचे औचित्य साधून वसंत पंचमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे मागील 66 वर्षांपासून सुरु असणा-या अखंड हरीनाम सप्ताहास सोमवारपासून उत्साहात सुरुवात झाली. ...
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ इनोव्हा मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडी जागीच जळून खाक झाली. ...
राज्यात आणि देशात मांसबंदी आणि नोटबंदी केली तरी जनता सरकारच्या बाजुने आहे असे भाजपवाले सांगत आहेत. परंतु भाजप ही वेडे झाले आहेत . सावध व्हा.सावध झालो नाही तर पुढच्या निवडणूकीपूर्वी नसबंदीचाही निर्णय हे सरकार घेईल असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ...
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीची महायात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सावाची तयारी गतिमानरित्या सुरु झाली आहे. स्थानिक मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून यात्र ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेच्या निमित्ताने चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत कर्मचाऱ्यांकडून साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून दररोज रात्री आठ वाजण्याच्या पुढे दुकाने बंद करण्याच्या वेळी कचरा उचलला जात आहे. ...