मडगावपासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या बेताळभाटी येथील लवर्स बिचवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या बाप्तिस्ता डिकॉस्ता या रेंट अ बाईकचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाच्या खूनाचे गुढ उलगडले असून या प्रकरणात कोलवा पोलिसांनी याच परिसरातील रिक्षा ड्रायव्हर अमन कव ...
अमेरिकेच्या अलास्का बेटाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे(USGS) अंदाजानुसार, भूकंपाची तीव्रता 8.2 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच भूकंपाच्या धक्क्यानंतर अमेरिकेला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. ...
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ला देशभरातील अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध केलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली आहे. ...
स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हिंदीमध्ये भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी आज जगासमोर असलेल्या वेगवेगळया आव्हानांचा आढावा घेतला. ...
इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी बाळगूनच आपण सायबर विश्वातील आपली संभाव्य फसवणूक टाळू शकतो. त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी मंगळवारी येथ ...
2019च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीनं या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर भाजपानं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ...