आपल्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या देवाचं स्वागत स्टायलिस्टने वेगळ्याच पध्दतीनं केलं. त्यानं चक्क त्याचा कान कापला आणि त्याची हेअर स्टाईलही बिघडवली. ...
भारताने रशियाबरोबर हवाई हल्ल्यापासून संरक्षण देणा-या एस-४00 मिसाइल सिस्टीम खरेदीचा करार केला आहे. 39 हजार कोटी रुपयांचा हा करार प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताने रशियाबरोबर अंतिम फेरीची चर्चा सुरु केली आहे. ...
देशातली 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे असल्याचं अहवालातून उघडकीस झालं आहे. भारतातील तीन चतुर्थांश संपत्ती ही फक्त एक टक्के लोकांकडे एकवटल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. ...
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमावर बंदी घालण्यासंदर्भातील राजस्थान व मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी (23 जानेवारी) सुनावणी होणार आहे. ...
भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ...
एकेकाळी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी‘मिस इंडिया‘ नम्रता शिरोडकर हिचा आज (२२ जानेवारी)वाढदिवस. नम्रता आज बॉलिवूडपासून दूर आहे. पण बॉलिवूडचा ... ...