विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे. ...
ट्रॅफिकला कंटाळून बंगळुरु येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर रुपेश कुमार वर्मा याने आपल्या घरापासून ते ऑफिसपर्यंत घोड्यावरुन सवारी केली. रुपेश कुमार वर्मा याने घोड्यावरुन केलेली सवारी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. ...
अतिदुर्मीळ जिवांच्या गटात मोडणारा आणि मेळघाटच्या जंगलात पाच वर्षांपूर्वी नोंद करण्यात आलेल्या फॉस्टर्नचा मांजºया साप चक्क बडनेरा येथील बस आगारात आढळला. ...
शिरपूर शहरातील आऱसी़पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कल्पेश पाटील याने रेल्वे रूळास तडा गेल्यास त्यापूर्वी रेल्वे प्रशासनास पूर्वसूचना देणारा ‘स्मिता’ नावाचा रोबोट तयार केला आहे़. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रवेश देण्यात येणाऱ्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत जळगावच्याही वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला असल्याने या महाविद्यालयासाठी देखील प्रवेश अर्ज भरले जात आहे. ...
विश्वचषकासारखी सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्यातील सामन्यात एकच गोल होत असेल, तोसुद्धा सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला आणि तो गोल एखाद्याने स्वत:च्याच संघाविरुद्ध केलेला असेल तर त्याच्याएवढी घोर निराशा दुसरी नाही! अशीच घोर निराशा शुक्रवारी मोराक्कन ...