मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणा-या एका आरोपीस कारसह डोगणाव पोलिसांनी १६ जून रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. ...
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. ...
दिवा स्थानकात पुलाचे गर्डर टाकण्यासाठी घेण्यात आलेला ट्रॅफिक ब्लॉक आणि मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी नियोजित असलेल्या ब्लॉकमुळे रविवारी दिवसभर प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. ...