सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
मराठमोळ्या या अवतारात झोपाळ्यावर बसलेला हा फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर अमृताच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय. ...
सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो. ...
हे राष्ट्राध्यक्ष आपल्या पगारातील 90 टक्के रक्कम दान करुन टाकायचे. ...
होय, रघुरामने गर्लफ्रेन्ड नेटली दि लुकसिओसोबत साखरपुडा केला. रघुराम व नेटली दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. ...
भारताच्या फुटबॉल संघांनी दोन वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये सोमवारी मैदान गाजवले. ...
नुकताच मुंबईच्या रस्त्यावर आपल्या खास अंदाजात बाईकवरुन मस्त फेरफटका मारत तो बाइक चालवताना दिसला. ...
अनेकांना सतत थकव्याचा त्रास जाणवतो. पण अनेकजण याकडे फार लक्ष देत नाहीत. आणि दुर्लक्ष केल्याने आणखी वेगळ्या समस्या निर्माण होतात. ...
दौंड येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
काजोलचा आगामी सिनेमा‘हेलिकॉप्टर ईला'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र ट्रेलर रिलीज दरम्यान नकळत एक मोठी चूक झाली. या चुकीची माफी अजय देवगणने ट्वीटरवर मागितली आहे. ...
एकनाथ शिंदेकडे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघरची जबाबदारी ...