काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंदिरा गांधींचे खासगी सचिव आर.के.धवन यांचे आज निधन झाले, ते 81 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...
कोहलीने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. पण आयसीसीने केलेल्या एका ट्विटनुसार कोहली हा ' या ' दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये झाला सामील ...
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजश्री शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंमलबजावणीसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 11 ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषद प्रतिनिधी निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. ...
महावितरणच्या पनवेल विभागाअंतर्गत येणाऱ्या पनवेल-1 (भिंगारी) उपविभागात अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत चार महिन्यात 130 वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई केली आहे. एप्रिल ते जुलै या कालवधीत ही कारवाई करण्यात आली ...