भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम याला व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. ...
प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलै २०१८ मध्ये २.१० टक्क्यांची घट झाली. जुलै २०१७ मध्ये देशभरात २.९९ लाख प्रवासा वाहनांची विक्री झाली होती. ती यंदा २.९० लाखांवर आली. ...
आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या आयकराच्या आॅडिट रिपोर्टमध्ये आयकर सोडून जीएसटीची माहिती देणे आवश्यक होणार आहे. यामुळे आयकर आॅडिटरचे स्वातंत्र्य जीएसटीच्या ज्ञानावर निर्भर झाले आहे. तसेच आयकर रिटर्न्स भरतानाही जीएसटीची माहिती द्यावी लागते. असा प्रश्न पडतो की ...
शिवडी येथे रोगट आणि निकृष्ट दर्जाचे चिकन चायनिज गाड्यांना पुरवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर नुकतेच उघडकीस आले. मात्र त्यानंतर आठवड्याभरात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आजही मुंबईतील चायनिज गाड्यांवर सर्र ...
मुंबापुरीत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. श्रावण आरंभ होत असतानाच रविवारी कुर्ला पश्चिमेकडील सुभाषनगर येथील बाल मित्र मंडळाच्या ‘कुर्ल्याचा राजा’चा दिमाखदार आगमन सोहळा रंगला. ...