आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष आधीच जाहीर करणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी स्पष्ट केले आहे. ...
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल असलेल्या नाराजीचा विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी भाजप संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच अवलंबून आहे. ...
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढपैकी दोन राज्ये पुन्हा आपल्याचकडे राखण्याचा व राजस्थानात जोरदार लढत देऊ, असा पूर्ण आत्मविश्वास भाजपच्या नेतृत्वाला आहे; ...
शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आतापर्यंत ४०.१३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे १६,६४० कोटी रुपये जमा केल्याचा दावा सरकारने केला आहे. ...
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सुरु करा, असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला सोमवारी सुनावले. ...