पोलीस महासंचालक कार्यालयातील राणीहार चोरी प्रकरण ताजे असतानाच, शनिवारी येथीलच राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या दालनातून त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मोबाइल गायब झाला आहे. ...
मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या कमाल तापमानाचा पारा चढाच असून, सोमवारी राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांदरम्यान नोंदविण्यात आले आहे. ...
काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची साक्षीदार म्हणून सत्र न्यायालयात साक्ष नोंदविण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...
मी टू मोहिमेद्वारे लैंगिक शोषणाला वाचा फोडणाऱ्या प्रकरणातील जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अमान्य केली. ...