घरातून सुटाबुटात बाहेर पडणारा आणि हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जाताना, तसेच परतताना शाळकरी, कॉलेज, नोकरदार तरुणींना अश्लील स्पर्श करणारा विकृत अखेर शुक्रवारी नवघर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी, महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी मिळण्यासाठी थेट जून महिना उजाडणार आहे. ...
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रोखल्याचा आरोप करत सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज फेडरेशनने (आयबीसेफ) जाहीर केला आहे. ...
जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात डोळ्यांवरील शस्त्रक्रियेत दाखविलेल्या निष्काळजीमुळे महापालिका रुग्णालयातील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...
नव्याने सुरू होणाऱ्या रो-रो वाहतुकीसाठी ४० कोटींच्या ‘रोपॅक्स’ या अजस्त्र जहाजाची खरेदी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) करणार आहे. मांडवा ते भाऊचा धक्का येथील रो-रो सेवेबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरच तेथे रो-रो सेवेला प्रारं ...
दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा १,४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्य सरकारने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. ...
कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे २० ते २५ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा ५० टक्के हिस्सा देण्यास महाराष्ट्र शासनाने नकार दिला आहे. ...
गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूने १७ बळी गेले आहेत. तर पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या कालावधीत ३ लाख ५० हजार रुग्ण तपासण्यात आले. ...