संजय लीला भन्साळी लवकरच ‘इंशाअल्लाह’ या आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहेत. सलमान खान व आलिया भट यांच्या हातातील प्रोजेक्ट संपताच ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुुरू होईल. पण तत्पूर्वी भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसचा आणखी एक सिनेमा मार्गी लागला आहे ...
1967 मध्ये गुजरातमध्ये 63.77 टक्के मतदान झाले होते. तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे हे मतदान 63.6 टक्के झाले होते. निवडणूक आयोगाने बुधवारी मतदानाची टक्केवारी जाहीर केली. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह बुधवारी प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटले आहे. ...
उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांच काय झालं याविषयी तुम्ही बोलणे अपेक्षीत होते. परंतु, शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ तुमच्यावर आल्याचे मुंडे म्हणाले. ...
आपण सर्वच उन्हाळ्यामध्ये खाण्याच्या पदार्थांवर कमी आणि पेय पदार्थांवर जास्त भर देण्यात येतो. परंतु काही लोकांना एकाच प्रकारच्या डाएटमुळे त्रास होतो किंवा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. ...