लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईलसह गॅजेट्स वापरण्यास बंदी! - Marathi News | Voters are not allowed to use gadgets and mobile phones at polling booths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांना मतदान केंद्रात मोबाईलसह गॅजेट्स वापरण्यास बंदी!

निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती : जप्तीची कारवाई करणार ...

आण्विक, रासायनिक, जैविक हल्याला तोंड देण्यासाठी नौसेनिकांना मिळणार अत्याधूनिक प्रशिक्षण - Marathi News | training for navy to face nuclear, chemical, biological attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आण्विक, रासायनिक, जैविक हल्याला तोंड देण्यासाठी नौसेनिकांना मिळणार अत्याधूनिक प्रशिक्षण

आजच्या आधूनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. देशाच्या सामुद्र किना-यांचे रक्षण करणा-या  युद्धनौकांनाही आण्विक, रासायनिक आणि जैविक हल्याचा धोका आहे ...

विद्युत प्रवाह सुरु असलेली वायर पडल्याने 6 जण जखमी - Marathi News | 6 people injured due to wire starting on electric current | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्युत प्रवाह सुरु असलेली वायर पडल्याने 6 जण जखमी

जखमींपैकी एकाला उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.  ...

निर्दयी बाप! ‘त्या’ घटनेत आणखी एका अल्पवयीन मुलाला झाऱ्याने चटके - Marathi News | Ruthless Father! In that incident, another minor child gets flirtatious in amaravati badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निर्दयी बाप! ‘त्या’ घटनेत आणखी एका अल्पवयीन मुलाला झाऱ्याने चटके

बापाविरुद्ध कशी द्यावी तक्रार? : मुलाचा सवाल, प्राणांतिक वेदनेतही संवेदना जागृत; होळीला पाच जणांचे मद्यधुंद अवस्थेत कृत्य ...

'या' बायोपिकसाठी कंगना राणौत गिरवणार तमिळ भाषेचे धडे - Marathi News | kangana ranaut to learn tamil for jayalalithaa biopic movie shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' बायोपिकसाठी कंगना राणौत गिरवणार तमिळ भाषेचे धडे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा तमिळ आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येणार आहे.  ...

'त्या' वक्तव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दलित संघटनांची माफी मागावी! - Marathi News | The Chief Minister should apologize to the Dalit organizations for the statement! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' वक्तव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दलित संघटनांची माफी मागावी!

रिपाइंचा खरात गट आक्रमक ...

तिसरी मुलगीच झाल्याच्या कारणावरुन पत्नीचा छळ - Marathi News | Wife's harassment due to the birth of third daughter | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तिसरी मुलगीच झाल्याच्या कारणावरुन पत्नीचा छळ

तिसरीही मुलगी झाल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

बिहारमधून दोन बांग्लादेशी दहशतवाद्यांना अटक; पुलवामा हल्ल्याचे कागदपत्र जप्त - Marathi News | Two Bangladeshi terrorists arrested in Bihar; Pulwama attack documents seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधून दोन बांग्लादेशी दहशतवाद्यांना अटक; पुलवामा हल्ल्याचे कागदपत्र जप्त

दोन्ही दहशतवादी बंदी घातलेल्या जमियत उल मुजाहिद्दीन बांग्लादेश आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेशमध्ये सक्रीय आहेत. ...

'छपाक'मधील दीपिकात दिसतेय तेजाब पीडित लक्ष्मीची छाप - Marathi News | 'Chhapak' appears in Deepika face of laxmi agarwal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छपाक'मधील दीपिकात दिसतेय तेजाब पीडित लक्ष्मीची छाप