हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी जाऊन मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले. ...
गेल्या वर्षी कृषी कर्जाच्या वाटपाचे केवळ ५४ टक्केच उद्दिष्ट साध्य झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका बैठकीत बँकांची चांगलीच कान उघाडणी केली. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्पष्ट पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...
केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकरभरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. ...
आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त निराधार असून, काँग्रेसमध्येच आहोत आणि राहू, असे स्पष्टीकरण आ. विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिले. ...
लाचखोर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केल्यानंतर त्यांची संपत्ती गोठविण्यासाठी तयार केलेला प्रस्ताव शासनाकडे धूळ खात आहे. ...