लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! विद्यार्थिनींसमोर केले हस्तमैथुन; नराधम रिक्षाचालक अटकेत - Marathi News | Shocking! Made masturbation in front of students; rickshaw driver arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विद्यार्थिनींसमोर केले हस्तमैथुन; नराधम रिक्षाचालक अटकेत

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २७ वर्षी रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. ...

दहशतवादांविरोधात सर्वांनी एकत्रित लढायला हवे: नरेंद्र मोदी - Marathi News | All must fight together against terrorism: Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादांविरोधात सर्वांनी एकत्रित लढायला हवे: नरेंद्र मोदी

दहशतवाद हा एका देशात नाही तर संपूर्ण जगभरात असून दहशतवाद मानवतेला सर्वात जास्त आव्हानांपैकी एक असल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सांगितले आहे. ...

अंगावर पेट्रोल ओतून कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न   - Marathi News | Worker attempts suicide by pouring petrol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंगावर पेट्रोल ओतून कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न  

सातपूर येथील ईएसआयएस रुग्णालयाच्या आवारात ही घटना घडली आहे. ...

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज - Marathi News | Ready To Face Terror Threats Along Coastline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.  ...

...म्हणून अजितदादांनी आमदारकीचा राजीनामा दिला; शरद पवारांनी सांगितले कारण - Marathi News | Why Ajit Pawar gave resignation from Mla post; told by Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून अजितदादांनी आमदारकीचा राजीनामा दिला; शरद पवारांनी सांगितले कारण

अजित पवारांनी मोबाईल बंद ठेवल्याने मोठी खळबळ उडाली होती. राजीनाम्यानंतर शरद पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. ...

अंतोऱ्याचा तरुण वर्धा नदीत बुडाला - Marathi News | Antar's youth drowns in the Wardha River | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंतोऱ्याचा तरुण वर्धा नदीत बुडाला

पत्ता न लागल्याने युवकाच्या कुटुंबीयांनी तिवसा पोलिसात याबाबत माहिती दिली आहे. ...

अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ?; फोन उचलला, पण...  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Parth Pawar too does not have any idea of Ajit Pawar resignation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ?; फोन उचलला, पण... 

अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल कुणालाही काहीही माहीत नाही, असं चित्र आहे. ...

अजितदादांच्या राजीनाम्याबाबत खुद्द शरद पवारच अंधारात? - Marathi News | Is Sharad Pawar unknown about Ajit pawar's resignation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या राजीनाम्याबाबत खुद्द शरद पवारच अंधारात?

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शरद पवार यांचे नाव आले होते. यामुळे शरद पवार यांनी थेट ईडीच्या कार्यालयातच जाण्याचा निर्णय घेतला होता. ...

पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूंनी केले भारताच्या मुलींबरोबर लग्न - Marathi News | Pakistani cricketers who marry with Indian girls | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूंनी केले भारताच्या मुलींबरोबर लग्न