लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोव्यात १.४८ कोटींच्या जुन्या नोटा केल्या जप्त, केरळच्या पाच जणांना अटक - Marathi News | 1.48 crore fake note seized in Goa, arrests 5 people of kerala | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १.४८ कोटींच्या जुन्या नोटा केल्या जप्त, केरळच्या पाच जणांना अटक

जुन्या एक हजाराच्या नोटा गोव्यात बदलून घेण्यासाठी आलेल्या कासरगोड—केरळ येथील पाचजणांना गुरुवारी रात्री काणकोण येथील पोळे चेक नाक्यावर अटक करण्यात आली. ...

भाजपचे २०१८-१९चे उत्पन्न २,४१० कोटी - Marathi News | BJP's income 2018-19 of Rs 2410 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे २०१८-१९चे उत्पन्न २,४१० कोटी

भारतीय जनता पक्षाचे वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचे उत्पन्न २,४१० कोटी, तर २०१७-२०१८ वर्षात ते १,०२७ कोटी रुपये होते. ...

अदानीची वीज स्वस्त; टाटाची महाग होणार, मुंंबईकरांना झटका - Marathi News | Adani electricity cheap; Tata's going to be expensive, blow to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानीची वीज स्वस्त; टाटाची महाग होणार, मुंंबईकरांना झटका

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी विजेच्या दरात वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला आहे. ...

सुरक्षा अभियानानंंतरही एसटीच्या अपघातांचा आलेख चढताच - Marathi News | Despite the security operations, the statistics of ST accidents continued to rise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षा अभियानानंंतरही एसटीच्या अपघातांचा आलेख चढताच

प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी आणि गाड्यांच्या तांत्रिक देखभालीसाठी ११ जानेवारीपासून अभियान राबविण्यात येणार आहे. ...

एलटीटी ते करमाळी चार विशेष एक्स्प्रेस - Marathi News | Four special express from LTT to Karmali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलटीटी ते करमाळी चार विशेष एक्स्प्रेस

मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी यादरम्यान चार विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. ...

मुंबई विमानतळाचा देशांतर्गत, आंंतरराष्ट्रीय प्रवाशांंत घट - Marathi News | Mumbai airport declines in domestic, international passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाचा देशांतर्गत, आंंतरराष्ट्रीय प्रवाशांंत घट

२०१८च्या तुलनेत २०१९ या वर्षांत जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत मुंबई विमानतळावरील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. ...

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Overnight block on Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. ...

सत्तेत आहात म्हणून मनमानी करू नका, उच्च न्यायालयाने केली शिवसेनेची कानउघाडणी - Marathi News | Do not be arbitrary as you are in power, Supreme Court announces Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेत आहात म्हणून मनमानी करू नका, उच्च न्यायालयाने केली शिवसेनेची कानउघाडणी

मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पाणीपुरवठादाराला पाणीपुरवठा न करण्याचा आदेश दिल्याने संतापलेल्या न्यायालयाने अध्यक्षांना चांगलेच सुनावले. ...

हवेत गारवा कायम, मुंबईकरांना भरली हुडहुडी - Marathi News | Garva forever in the air, hoodwink full of Mumbaiites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेत गारवा कायम, मुंबईकरांना भरली हुडहुडी

राज्यात शुक्रवारी सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश सेल्सिअस एवढे तर मुंबईचे किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ...