सरकारी व महापालिकेच्या रुग्णालयात किती गर्दी असते, हे कधी तुमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तिथे जाऊन पाहिले आहे का? कोणीतरी पुढे येऊन तुमचा भार कमी करत आहे ...
त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद होती़ पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्यास बीकेसी ते वाकडपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन होते. त्यानुसार हा टप्पा ६ ते ८ वर्षांत पूर्ण करण्यात येणार होता़ ...
बेळगाव शहराला उपराजधानीचा दर्जा देऊन ४०० कोटी रुपये खर्चून विधिमंडळाची इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीचा वर्षातून केवळ दोन आठवडे वापर केला जातो. ...
सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण या ‘फॅन्टॅस्टिक फाइव्ह’चा आणि युवराज, झहीर, हरभजन या हुनरबाज क्रिकेटपटूंचा अस्त महेंद्रसिंह धोनीने जवळून पाहिला आहे. स्वत:च्या कारकिर्दीची अखेर कशी व्हावी, याचाही आडाखा त्याने बांधलेला असणार. ...