चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
‘निर्भया’च्या खुन्यांना मोठ्या मनाने माफ करावे, या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांच्या वक्तव्यावर ‘निर्भया’च्या आई-वडिलांनी शनिवारी चीड व्यक्त केली. ...
काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, अशी खंत व्यक्त करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषेदत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. ...
पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. ...
मागील दीड वर्षापासून गोरेवाडातील वन्यजीव व संशोधन केंद्रामध्ये हा प्रयोग अत्यंत गोपनीयपणे सुरू होता. ...
दिलेल्या मुदतीत सरल पोर्टलवरील माहिती भरली न गेल्यास आणि संचमान्यता पूर्ण होण्यास अडथळे आल्यास त्यासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य जबाबदार असतील असेही परिपत्रकांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. ...
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी निवड होणार आहे. २५ रोजी ते पदभार स्वीकारतील. ...
पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
देशात ४० टक्के औद्योगिक उत्पादन व रोजगार लघु व मध्यम उद्योग करतात हे लक्षात घेऊन सरकारने त्वरित बीआयएफआरसारखी पुनर्वसन व्यवस्था करावी ...
वित्त मंत्रालयांतर्गत महसूल विभागाने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मार्च महिन्यासाठीचे उद्दिष्ट १.२५ लाख कोटी रुपयांवर कायम ठेवण्यात आले आहे. ...
उच्च न्यायालयाने आंदोलकांना हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांना प्रयन करण्यास सांगितले. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतरही शेकडो महिला एकवटलेल्या आहेत ...