सात वर्षांपूर्वी पुण्यात भररस्त्यात आपल्या पती व सासऱ्याने आपला विनयभंग केला व मारहाण करून जखमी केले अशा आरोपावरून एका महिलेने दाखल केलेल्या खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस १७ जानेवारी रोजी उद्घाटनानिमित्त अहमदाबाद - मुंबईदरम्यान धावली. खासगी एक्स्प्रेसच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात आली. ...
मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे ५.१५ वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील व्यावसायिक धावपटूंसोबत हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. ...
डॉ. एस.एल भैरप्पा म्हणजे एक सर्जनशील कन्नड लेखक. त्यांच्या काही कादंबऱ्यांमध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचे दर्शन घडत असल्याच्या टीकेमुळे काही पुस्तके वादाच्या भोव-यात सापडली. ...