पहिले बाळंतपण असलेल्या या मातेला रुग्णालय गाठण्यासाठी धड रस्ताही मिळाला नाही. शांघायशी बरोबरी करू पाहणाºया मुंबई, ठाणे परिसरात असलेली ही परिस्थिती सर्वांसाठीच खेदजनक आहे. ...
गुरुवारी सायंकाळी दोघा पती-पत्नीत काहीतरी कौटुंबिक कारणावरून वाद झाले. त्यातून संशयित आरोपी पती दिपकने पत्नी पूजा हिच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार केले. ...