CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याच दरम्यान एक अजब प्रकार समोर आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. देशात तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. ...
एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...