गेहलोत म्हणाले, काँग्रेस नेते अजय माकन, हे यापूर्वी भाजपकडून झालेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचे साक्षिदार राहिले आहेत. या घटनेदरम्यान माकन 34 दिवस हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत राहिले होते. ...
मला खात्री आहे, की तिला शेतकरी आणि हिमाचलमधील लोक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याबद्दल धडा शिकवतील. तसेच हिमाचलमध्ये घुसण्यापासून बंदी घालतील. यानंतर लपण्यासाठी एकच घर असेल, ते म्हणजे नरेंद्र मोदींचे, असेही बिट्टू यांनी म्हटले आहे. ...