लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News : चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ - Marathi News | CoronaVirus Marathi News corona cases getting double in 202 days instead of 504 days | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

झिरपली वरची सत्ता; जिल्हा बँकांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व - Marathi News | State Power drops in district; Dominance of Mahavikas Aghadi over District Banks | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झिरपली वरची सत्ता; जिल्हा बँकांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

बागडे पराभूत; पण पॅनल विजयी; बाबाजानींची खेळी चुकली, पंकजाचा रडीचा डाव : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि परभणी या तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले. औरंगाबादेत हरिभाऊ बागडेंचा पराभव हा महाविकास आघाडीकडे बँक जाण्याचा मार्ग ...

मालमत्ता कर वसुलीत काेट्यवधींचा घोटाळा; विरोधी पक्षनेत्यांचा पालिकेवर आरोप - Marathi News | Property tax fraud scams; Opposition leaders accuse the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर वसुलीत काेट्यवधींचा घोटाळा; विरोधी पक्षनेत्यांचा पालिकेवर आरोप

वरळीत शंभर, मुंबईत आठशे कोटींचा गोंधळ  ...

West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी' - Marathi News | 'We are not against Ramadan and Christmas, then Saraswati, Durga must be worshiped', amit shah on west bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी'

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील रोड शो दरम्यान एका वाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ही मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, बंगाली जनतेच्या इच्छेनुसारच संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. ...

मुंबईकरांनो, काेरोनामुळे होळी, धूलिवंदन साजरी करता येणार नाही, पालिकेकडून मनाई - Marathi News | Mumbaikars can't celebrate Holi, Dhulivandan due to Carona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, काेरोनामुळे होळी, धूलिवंदन साजरी करता येणार नाही, पालिकेकडून मनाई

कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे ...

प्रकल्प अदानीचा, शॉक वीज ग्राहकांना! प्रति युनिट सात पैशांचा भार - Marathi News | Adani's project, shock to power consumers! A load of seven paise per unit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्प अदानीचा, शॉक वीज ग्राहकांना! प्रति युनिट सात पैशांचा भार

उच्च दाब पारेषण वाहिनीचे काम, मुंबईत येणार १ हजार मेगावॅट वीज   ...

‘मर्डर’ पाहून ती इतकी संतापली की नखांनी ओरबाडून लाल केला इमरान हाश्मीचा हात, किस्सा वाचून थक्क व्हाल - Marathi News | emraan hashmi birthday special know lesser known facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मर्डर’ पाहून ती इतकी संतापली की नखांनी ओरबाडून लाल केला इमरान हाश्मीचा हात, किस्सा वाचून थक्क व्हाल

एका पाठोपाठ एक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स देणारा आणि यामुळे बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी याचा आज वाढदिवस. ...

बँका, वित्त कंपन्यांमुळे शेअर बाजारामध्ये तेजी; जागतिक बाजारांमध्ये झाली घसरण - Marathi News | Banks, finance companies boost the stock market; Global markets fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका, वित्त कंपन्यांमुळे शेअर बाजारामध्ये तेजी; जागतिक बाजारांमध्ये झाली घसरण

राष्ट्रीय शेअर बाजारातही सकाळपासूनच तेजीचे वातावरण दिसून आले. येथील निर्देशांक (निफ्टी) ७८.३५ अंश म्हणजेच ०.५३ टक्क्यांनी वाढून १४,८१४.७५ अंशांवर बंद झाला. ...

माेरॅटाेरियममधील हफ्त्यांवर चक्रवाढ व्याज आकारणी नको; सर्वाेच्च न्यायालय - Marathi News | Do not charge compound interest on installments in the marathon; Supreme Court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माेरॅटाेरियममधील हफ्त्यांवर चक्रवाढ व्याज आकारणी नको; सर्वाेच्च न्यायालय

संपूर्ण व्याजमाफीस दिला स्पष्टपणे नकार ...