Beauty Tips : आपण पार्लरमध्ये जाऊ न शकल्यामुळे आपली त्वचा, केस आणि नखे याची काळजी घेण्यास असमर्थ असाल तर त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. येथे आम्ही तुम्हाला मॅनिक्युअर, पेडीक्योर फेशियलबाबत तपशीलात माहिती देणार आहोत. ...
Lockdown in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
‘रंग माझा वेग’ळा मालिकेत सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे. दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं. स्वाभिमानी दीपाने इनामदारांचं घर सोडत एकटं रहाण्याचा निर्णय घेतला. ...
Sputnik V Vaccination Availability: रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने (Panacea Biotec) मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे. ...