लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticized pm modi over corona deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...

मीरा भाईंदर पालिकेच्या कचरा गाडयांचे अपघात सुरूच  - Marathi News | Accidents of garbage trucks of Mira Bhayander Municipality continue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिकेच्या कचरा गाडयांचे अपघात सुरूच 

Mira Bhayander : मीरा भाईंदर महापालिकेने कचरा सफाई व वाहतुकीसाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला ठेका दिला आहे. ...

घराच्या वाटणीच्या वादातून सख्या भावाची थोरल्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण; जागीच मृत्यू  - Marathi News | Blood relation brother's elder brother beaten with iron pipe over house sharing dispute; Death on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घराच्या वाटणीच्या वादातून सख्या भावाची थोरल्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण; जागीच मृत्यू 

Murder Case : गावठी दारू, अंमली पदार्थाची सर्रासपणे विक्रीचा आरोप ...

"बाबा रामदेव तर योगाचा कोका कोला"; भाजपा नेत्याच्या 'या' पोस्टची रंगली जोरदार चर्चा - Marathi News | bihar bjp president sanjay jaiswal says ramdev yoga guru not a yogi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाबा रामदेव तर योगाचा कोका कोला"; भाजपा नेत्याच्या 'या' पोस्टची रंगली जोरदार चर्चा

Bihar BJP President Sanjay Jaiswal Says Ramdev Yoga Guru Not Yogi : पश्चिम चंपारणमधून अनेकदा खासदार राहिलेल्या जायसवाल यांनी अ‍ॅलोपॅथीच्या मुद्द्यावरुन आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे. ...

‘श्रीमंता घरची सून’मधील सासूचं अस्सल सौंदर्य, तरूणींनाही लाजवतील असे ऐश्वर्या नारकर यांचे फोटो - Marathi News | actress aishwarya narkars gorgeous pics check out her latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘श्रीमंता घरची सून’मधील सासूचं अस्सल सौंदर्य, तरूणींनाही लाजवतील असे ऐश्वर्या नारकर यांचे फोटो

ऐश्वर्या नारकर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री. ...

कोरोनाविरोधात लढायचे कसे?; दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात - Marathi News | Even after paying double the salary, the nurses could not found for Covid centers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनाविरोधात लढायचे कसे?; दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात

कोविड रुग्णसेवेसाठी मागणी : प्रशिक्षणार्थीही रुग्णसेवेत. जिल्ह्यात कोविड साथीमुळे शासकीय कोविड रुग्णालयासह मिरजेतील खासगी रुग्णालये फुल्ल आहेत. ...

Indian Idol 12: स्पर्धक निहाल तौरो आणि दानिश मोहम्मद झाले निसर्गप्रेमी - Marathi News | Indian Idol 12: Contestants Nihal Tauro and Danish Mohammed became nature lovers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: स्पर्धक निहाल तौरो आणि दानिश मोहम्मद झाले निसर्गप्रेमी

निहाल आणि दानिश यांनी झाडे लावण्याचे, प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आणि निसर्गासाठी शक्य ती खटपट करायचे ठरविले आहे. ...

कोरोनाला घाबरून पार्लरला जाता येत नाहीये? मग घरच्याघरी 'असं' करा फेशियल, वॅक्सिंग अन् स्पा - Marathi News | Beauty Tips : How to do facial waxing hair spa manicure and pedicure at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनाला घाबरून पार्लरला जाता येत नाहीये? मग घरच्याघरी 'असं' करा फेशियल, वॅक्सिंग अन् स्पा

Beauty Tips : आपण पार्लरमध्ये जाऊ न शकल्यामुळे आपली त्वचा, केस आणि नखे याची काळजी घेण्यास असमर्थ असाल तर त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. येथे आम्ही तुम्हाला मॅनिक्युअर, पेडीक्योर फेशियलबाबत तपशीलात माहिती देणार आहोत.  ...

...म्हणून यंदाच्या वर्षीही आषाढी वारी पायी नको ; संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्र - Marathi News | ... so this year too Ashadhi Wari should not be on the way ; Letter to Sant Dnyaneshwar Devasthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून यंदाच्या वर्षीही आषाढी वारी पायी नको ; संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्र

...तर पायीवारी करणे हे ग्रामस्थ, भाविक व वारकरी यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल. ...