लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आर्यन प्रकरणाचा तपास दिल्लीच्या पथकाकडे; एनसीबी महासंचालकांचा निर्णय - Marathi News | Delhi team investigates Aryan case; Decision of NCB Director General | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन प्रकरणाचा तपास दिल्लीच्या पथकाकडे; एनसीबी महासंचालकांचा निर्णय

विशेष पथकाकडे सोपविलेली सहाही प्रकरणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असल्याने महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. सं ...

मोफत धान्य १ डिसेंबरपासून बंद; कोरोनाकाळातील योजनेला मुदतवाढ न देण्याचा केंद्राचा निर्णय - Marathi News | Free grain closed from December 1; Centre's decision not to extend the Corona-era scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत धान्य १ डिसेंबरपासून बंद; कोरोनाकाळातील योजनेला मुदतवाढ न देण्याचा केंद्राचा निर्णय

गोरगरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा उपक्रम गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून सुरू झाला. ...

अनिल देशमुख यांना १४ दिवसांची कोठडी; मनी लाँड्रिंग प्रकरणी दिलासा नाही - Marathi News | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh remanded for 14 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांना १४ दिवसांची कोठडी; मनी लाँड्रिंग प्रकरणी दिलासा नाही

अनिल देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. ...

नगरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, 11 मृत्युमुखी; मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश, सहा जण अत्यवस्थ - Marathi News | 11 dead in ahmadnagar hospital fire; The dead included corona patients, six critically | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, 11 जणांचा मृत्यु; मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश

ऐन दिवाळीतील दुर्घटनेने राज्य हादरले, मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश, सहा जण अत्यवस्थ, चौकशीचे आदेश ...

तुमच्या Aadhaar Card वर किती सिमकार्ड आहेत?; काही मिनिटांत मिळवा अशी माहिती - Marathi News | how many sim cards have been taken on your aadhaar card know procedure to check | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या Aadhaar Card वर किती सिमकार्ड आहेत?; काही मिनिटांत मिळवा अशी माहिती

आपल्या नकळत बनावट कागदपत्रांच्या आधारेही आपल्या नावे सिमकार्ड घेतलं जाऊ शकतं, या प्रोसेसवरून तुम्हाला तुमच्या नावे किती सिमकार्ड आहेत याची माहिती मिळेल. ...

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live: आधी सलग तीन षटकार, नंतर हॅट्ट्रिक, रबाडानं विजयश्री खेचून आणली; इंग्लंडचा विजयरथ रोखला! - Marathi News | ICC T20 World Cup 2021 ENG vs SA Live updates south africa beat england by 10 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी सलग तीन षटकार, नंतर हॅट्ट्रिक, रबाडानं विजयश्री खेचून आणली; इंग्लंडचा विजयरथ रोखला!

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडचा विजयी रथ द.आफ्रिकेनं रोखत अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात आफ्रिकेनं १० धावांनी विजय प्राप्त केला आहे. ...

Multibagger Stock : शेअर बाजारात बूम; 'या' पेनी स्टॉकनं वर्षभरात १ लाखाचे केले १८ लाख - Marathi News | brightcom group share price penny stock turned multibagger in one year make 1 lakh in to 18 lakh tata elxsi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात बूम; 'या' पेनी स्टॉकनं वर्षभरात १ लाखाचे केले १८ लाख

Multibagger Stock Share Market : सध्या शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनंही उत्तम रिटर्न्स दिल्याचं दिसून येतंय. ...

PM Narendra Modi : जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी सर्वात पुढे; बायडेन, बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे  - Marathi News | PM narendra Modi named worlds most admired leader outranks Biden Merkel Check full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी सर्वात पुढे; बायडेन, बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे 

PM Narendra Modi most admired leader : अन्य देशातील नेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी याची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचं आलं समोर. ...

Yogi Adityanath : 'बबुआ ट्विटर ही वोट देगा'; अखिलेश यादव यांच्या ट्वीट्सवरून योगी आदित्यनाथांचा टोला - Marathi News | uttar pradesh cm yogi taunt on akhilesh yadav tweets babua twitter will also vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बबुआ ट्विटर ही वोट देगा'; अखिलेश यादव यांच्या ट्वीट्सवरून योगी आदित्यनाथांचा टोला

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इटावामध्ये विरोधकांवर साधला जोरदार निशाणा. ...