लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Shiv Sena Vs BJP: “आगामी काळात भाजपमध्येच इतके लोकं येतील की, मविआला उमेदवारच मिळणार नाही” - Marathi News | chandrashekhar bawankule criticize shiv sena uddhav thackeray after rajesh wankhede join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आगामी काळात भाजपमध्येच इतके लोकं येतील की, मविआला उमेदवारच मिळणार नाही”

Shiv Sena Vs BJP: उद्धव ठाकरेंचा पक्ष नसून केवळ एक गट आहे. आगामी काळात दोन चार कार्यकर्ते त्यांच्याकडे शिल्लक राहतील, असा दावा भाजपने केला आहे. ...

गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर - Marathi News | Ganapati gives good news to the farmers, compensation of 3501 crores in the state and 1000 crores to Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर

मराठवाड्यातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यां ही मदत सोमवारपासून बँक खात्यावर जाणार आहे. ...

आरोग्यमंत्र्यांनी प्रवक्ते नरेश म्हस्केंचा मेंदू तपासावा, राष्ट्रवादीकडून पलटवार - Marathi News | Health Minister Tanaji Sawant should check Naresh Musk's brain, NCP Anand Paranjape hits back | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्यमंत्र्यांनी प्रवक्ते नरेश म्हस्केंचा मेंदू तपासावा, राष्ट्रवादीकडून पलटवार

नरेश म्हस्के हे शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, ते फुटीर एकनाथ शिंदे गटाचे ते प्रवक्ते असू शकतात. ...

मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल - Marathi News | Heavy rains in Mumbai Central Railway trains disrupted passanges stuck on trains platforms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत तुफान पाऊस कोसळत आहे. ...

लातुरात विसर्जन मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर, २९४७ पाेलीस बंदाेबस्तावर - Marathi News | CCTV eyes on Ganesh Visarjan in Latur, 2947 police on field | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात विसर्जन मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर, २९४७ पाेलीस बंदाेबस्तावर

अन्य जिल्ह्यांतून १ हजार पाेलिसांना केले पाचारण ...

जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम - Marathi News | Jalgaon The loan amount is mutually deducted from the crop insurance amount of the farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा बँकेची मनमानी; खासदार उन्मेष पाटलांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार. ...

‘असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा’, चॉकलेटच्या गणेश मूर्तीचे १०१ लिटर दुधात होणार विसर्जन - Marathi News | 'Asava Sundar chocolate Bappa', a chocolate Ganesha idol will be immersed in 101 liters of milk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा’, चॉकलेटच्या गणेश मूर्तीचे १०१ लिटर दुधात होणार विसर्जन

कसबा गणपतीसारखी मांडी घातलेली; पण चॉकलेटपासून तयार केलेली गणेशाची मूर्ती यंदाचे आकर्षण ठरली. ...

अंबाबाई मंदिर परिसरातील शाळेच्या दारातच उभारल जातय स्वच्छतागृह, शिक्षिका व पालकांनी काम पाडले बंद - Marathi News | A toilet is being set up at the door of the school in the Ambabai temple area. Teachers and parents strike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर परिसरातील शाळेच्या दारातच उभारल जातय स्वच्छतागृह, शिक्षिका व पालकांनी काम पाडले बंद

अंबाबाईला येणारे सगळे व्हीआयपी दक्षिण दारातून प्रवेश करतात. त्यांची वाहनेदेखील येथेच पार्क केली जातात. ...

औरंगाबादेत दुसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी सुरूच, ‘सीआयएसएफ’चे जवान वाढवले - Marathi News | Income Tax raid: Income tax raids continued in Aurangabad on the second day as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत दुसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी सुरूच, ‘सीआयएसएफ’चे जवान वाढवले

व्यास कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही कारणानिमित्त निवास्थानाबाहेर जायचे असल्यास त्यांच्यासोबत ‘सीआयएसएफ’चा एक जवान दिला जात आहे. ...