Ramdas Athawale: " २००९ साली शिर्डीत विखेंचा पाठिंबा मिळाला असता तर तेव्हा आपण पडलोच नसतो. आता शिर्डीतून पुन्हा लढायचं आहे, पण पडायचं नाही, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेवर आपला हक्क सांगितला. ...
Accident: तिरोडा तालुक्यातील वडेगाव-भजेपार रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एक ठार, तीनजण जखमी झाले. गुरुवारी (दि. १८) दुपारी ही घटना घडली असून, अविनाश श्रीपत लठया (२५) असे मृताचे नाव आहे. ...
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने शहरातून संकलीत कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे. घराघरांतून संकलीत करण्यात आलेला कचरा सध्या रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागेत टाकला जात असल्याचे दिसत आहे. ...
तुम्हाला आश्चर्य वाटेल एका व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये थंड पदार्थ खायला दिले म्हणून थेट पोलिसांनाच फोन केला. यातही धक्कादायक म्हणजे रेस्टॉरंटची तक्रार करणाऱ्या ग्राहकालाच पोलिसांनी तुरुंगात डांबलं आहे. ...