लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

NPS Tier1 Vs Tier2: अतिरिक्त TAX सूट मिळवायचीये? एनपीएस अकाऊंट उडताना निवडा ‘हा’ पर्याय - Marathi News | national pension scheme retirement plans tax benefits of nps tier1 vs tier2 accounts differences income tax investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS Tier1 Vs Tier2: अतिरिक्त TAX सूट मिळवायचीये? एनपीएस अकाऊंट उडताना निवडा ‘हा’ पर्याय

NPS Tier1 Vs Tier2: नॅशनल पेन्शन स्कीममध्ये दोन प्रकारे अकाऊंट उघडली जातात. या दोन्हीमध्ये काही मोठा फरक देखील आहे. पाहूया अधिक माहिती.  ...

Virat Kohli : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटरने सैरसपाटा, Video - Marathi News | Indian ex captain Virat Kohli and bollywood actress Anushka Sharma riding scooter in Mumbai rode after a ad photoshoot, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटरने सैरसपाटा, Video

Virat Kohli and Anushka Sharma riding scooter -  भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक स्पर्धेसाठी कसून मेहनत घेतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. ...

कत्तलीसाठी चक्क ट्रॅव्हल्समधून गोवंशाची वाहतूक; बीडीएस पथकाची मोठी कारवाई - Marathi News | Transportation of cattle through Travels for slaughter; Big action of BDS team | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कत्तलीसाठी चक्क ट्रॅव्हल्समधून गोवंशाची वाहतूक; बीडीएस पथकाची मोठी कारवाई

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या वर्ध्यातील बीडीएस पथकाने पाहणी करून गोवंशांची सुटका केली. ...

सुखी कुटुंबावर नियतीचा घाला; १० महिन्यात आईवडील, मुलाचा मृत्यू; धाकट्याचे अश्रू थांबेनात - Marathi News | Death of parents, child in 10 months; The tears of the younger will not stop | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखी कुटुंबावर नियतीचा घाला; १० महिन्यात आईवडील, मुलाचा मृत्यू; धाकट्याचे अश्रू थांबेनात

अपघातात आईचा मृत्यू झाला, गंभीर जखमी मुलाच्या उपचारासाठी घर, जमीन विकली पण यश आले नाही ...

IND vs ZIM : त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional! - Marathi News | IND vs ZIM 2nd ODI Live Updates : Sanju Samson said "It was so touching", after signing the match ball to the kid who is fighting against cancer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional!

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात ५ विकेट्स व १४६ चेंडू राखून विजय मिळवला. ...

Crime News: सोशल मीडियावर भेट, मग लव्ह मॅरेज, तीन महिन्यांनंतर पत्नीनं केलं असं कांड की पतीला बसला धक्का - Marathi News | Meeting on social media, then love marriage, after three months, the wife did such a scandal that the husband was shocked. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर भेट, मग लव्हमॅरेज, त्यानंतर पत्नीनं केलं असं कांड की पतीला बसला धक्का

Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूरच्या लसुडिया परिसरामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील व्यापारी सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...

मराठी मुलीचे सरंक्षण करणे आमची जबाबदारी म्हणणाऱ्या भाईनेच केले तरुणाचे अपहरण - Marathi News | youth was abducted by the goon who said it was our responsibility to protect the Marathi girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी मुलीचे सरंक्षण करणे आमची जबाबदारी म्हणणाऱ्या भाईनेच केले तरुणाचे अपहरण

खात्यातून पैसे काढून घेऊन २० लाखांची खंडणी मागितली... ...

Eugenie Bouchard: आयकार्डवर छापला बिकीनीतला फोटो; अखेर स्पर्धेच्या ऑर्गनायजरने केली मदत - Marathi News | Eugenie Bouchard swimsuit pic bikini photo on Vancouver open tournament organizer comes for rescue | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आयकार्डवर आला बिकीनीतला फोटो; अखेर स्पर्धेच्या ऑर्गनायजरने केली मदत

महिला खेळाडूने थेट इन्स्टाग्रामवर शेअर केलं ओळखपत्र ...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिंदे सेनेत रस्सीखेच - Marathi News | BJP, Shinde Sena tussle for guardian minister post; The Chief Minister will take the final decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिंदे सेनेत रस्सीखेच

शिंदे गटाऐवजी भाजपला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्रिपद हवे असल्याचे बोलले जात आहे. ...