लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे! - Marathi News | the interest of the patient is more important than pathy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे!

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहेत, हे कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे. ...

गुंड टोळ्या अन् सावकारी पाशात बाजार समिती - Marathi News | gangster gang and moneylenders trap the market committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंड टोळ्या अन् सावकारी पाशात बाजार समिती

राज्यातील साडेतीनशेहून अधिक बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. ...

मध्य रेल्वे वेळेवर चालविण्याचा संकल्प - Marathi News | resolve to run central railway on time said mumbai division manager rajnish goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे वेळेवर चालविण्याचा संकल्प

लोकल वाहतूक ही मुंबईची लाइफलाइन. मुंबईकरांचा रोजचा रेल्वे प्रवास वेळेवर व्हावा, यासाठी येत्या वर्षात प्रयत्न केले जातील. शिवाय अन्य प्रकल्पही वर्ष-दोन वर्षांत मार्गी लागतील.  ...

गावात चर्चा रंगली नदीतील दगडावर बसलेल्या भुताची, प्रत्यक्षात पाहताच समोर आली धक्कादायक बाब - Marathi News | The talk in the village about the ghost sitting on the stone in the Rangali river, a shocking thing came to light | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावात चर्चा रंगली नदीतील दगडावरच्या भुताची, प्रत्यक्षात पाहताच समोर आली धक्कादायक बाब

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड या गावामध्ये नदीतील दगडावर भूत बसून असल्याची चर्चा रंगली होती. नेमका हा प्रकार काय आहे, यावरून तर्कवितर्कांना आणि अफवांना उत आला होता. ...

Adani Shares Stock Market : अदानी समूहाच्या शेअर्सची दयनीय स्थिती, ४ दिवसांत १.७० लाख कोटी स्वाहा - Marathi News | adani-power-adani-wilmar-adani-transmission-7-adani-group-stocks-lose-rs-more-than-market-cap-in-4-days-share-market-loss-new-year-2023 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्सची दयनीय स्थिती, ४ दिवसांत १.७० लाख कोटी स्वाहा

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

'कंगनाला राणौतला पद्मश्री आणि आम्हाला काय?'; दाक्षिणात्य अभिनेत्रीची सरकारवरही टीका - Marathi News | south-actress-jayasudha-lashes-out-on-government-not-recognizing-south-actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंगनाला राणौतला पद्मश्री आणि आम्हाला काय?'; दाक्षिणात्य अभिनेत्रीची सरकारवरही टीका

कंगना राणौतला पद्मश्री दिल्यावरुन दाक्षिणात्य अभिनेत्री जयासुधा यांनी एक विधान केले आहे. ...

५७ व्या वर्षीही मी खूप हॉट दिसतो, याचं रहस्य साधं आहे! - मिलिंद सोमण - Marathi News | actor milind soman told about his opinion and fitness secret | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :५७ व्या वर्षीही मी खूप हॉट दिसतो, याचं रहस्य साधं आहे! - मिलिंद सोमण

शारीरिक कष्ट नाहीत. गाड्या, कपडे, खाण्या-पिण्याची चैन; यामुळे ऐदी होऊ नका! बदला! आपल्या शक्तीचा, शरीराचा वापर करा, नाही तर एक दिवस ते नष्ट होईल! ...

संमोहित करत महिलेनं अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं; त्यानंतर शारिरीक संबंध बनवले,मग... - Marathi News | In UP Hypnotized woman kidnaps minor; After that, physical relations were made | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संमोहित करत महिलेनं अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं; त्यानंतर शारिरीक संबंध बनवले...

पीडित मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपी महिलेला अडीच महिन्यांनी अटक केली आहे.  ...

विशेष लेख: जगाच्या राजकीय मैदानात लाथांचा खेळ! - Marathi News | game of kicks in the political arena of the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: जगाच्या राजकीय मैदानात लाथांचा खेळ!

बड्या शक्तिशाली देशांनी छोट्या आणि कमजोर देशांचा फुटबॉल केला आहे. त्यांच्या मनात येईल तेव्हा आणि मनात येईल त्याला ते लाथ घालणार! ...