लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शंभरहून अधिक CCTV पाहून अपहृत बालकाचा २३ तासांत शोध; बाळ आईच्या कुशीत - Marathi News | abducted child was found within 23 hours after inspecting more than hundred CCTVs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शंभरहून अधिक CCTV पाहून अपहृत बालकाचा २३ तासांत शोध; बाळ आईच्या कुशीत

हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले ...

जुन्या पेन्शनसाठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार, तीव्र आंदोलनही करणार - Marathi News | All government employees of the state will go on indefinite strike for old pension | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या पेन्शनसाठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार, तीव्र आंदोलनही करणार

नाशिक येथे झाली राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ...

क्रूरतेचा कळस! Parrot चं स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने 5 वर्षीय मुलीला बेदम मारलं, मोडला हात - Marathi News | bhopal tuition teacher breaks hand of 5 yr old girl for spelling mistake arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! Parrot चं स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने 5 वर्षीय मुलीला बेदम मारलं, मोडला हात

एका ट्यूशन टीचरने पाच वर्षाच्या मुलीला एवढी मारहाण केली की तिचा हातच मोडला. ...

धावत्या रेल्वेत बांधल्या अपहरणकर्त्याच्या मुसक्या, अपहृत चिमुकल्याची सुटका - Marathi News | 5 year old boy kidnapped in a running train, railway police rescue the child and arrest kidnapper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या रेल्वेत बांधल्या अपहरणकर्त्याच्या मुसक्या, अपहृत चिमुकल्याची सुटका

लहानग्या बहिणींचे प्रसंगावधान : रेल्वे पोलिसांची तत्परता : राजस्थानमधील आरोपी गजाआड ...

नववर्षाआधीच LIC नं दिला मोठा झटका, Home Loan महागलं; कंपनीनं केली मोठी घोषणा! - Marathi News | lic housing finance hikes lending rates by 35 bps cites market conditions check new rate here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नववर्षाआधीच LIC नं दिला मोठा झटका, Home Loan महागलं; कंपनीनं केली मोठी घोषणा!

वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. ...

ठाणे महापालिकेची मालमत्ता कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार - Marathi News | Property tax collection center of Thane Municipal Corporation will be open even on holidays | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेची मालमत्ता कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

मालमत्ता कर जमा न केलेल्यांने करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. ...

 महाराष्ट्राची मुले उपांत्य फेरीत; गतविजेत्या राजस्थानला नमविले, आता बिहारशी लढत - Marathi News |  Maharashtra team qualified for the semi-finals of the 32nd Youth Group National Kabaddi Tournament  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : महाराष्ट्राची मुले उपांत्य फेरीत; गतविजेत्या राजस्थानला नमविले, आता बिहारशी लढत

 ३२व्या किशोर-किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.  ...

Maharashtra Winter Session 2022: ‘देवेंद्र फडणवीस रेटून बोलतात, तुम्हीतर मुख्यमंत्री आहात...’, अजित पवारांचा चिमटा - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: 'Devendra Fadnavis talks aggressively, you are the Chief Minister', Ajit Pawar's pinch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘देवेंद्र फडणवीस रेटून बोलतात, तुम्हीतर मुख्यमंत्री आहात...’, अजित पवारांचा चिमटा

'देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात, एकनाथ शिंदे बोलता तेव्हा एकही भाजपवाला टाळी वाजवत नाही.' ...

४० कोटींचे धरण फुटते रे... आदिवासींमध्ये दहशत; तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Fear in tribes of melghat of bursting 40 crores dam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४० कोटींचे धरण फुटते रे... आदिवासींमध्ये दहशत; तहसीलदारांना निवेदन

गावकरी म्हणतात, भ्रष्टाचार झाला रे... ...