लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आधी तिच्यासोबत ठेवला शारीरिक संबंध मग 51 वेळा केले वार, 1 हजार सीसीटीव्ही फुटेजने झाला हत्येचा खुलासा - Marathi News | after physical relation man attacked 51 times on her one thousand cctv footage triangle love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी तिच्यासोबत ठेवला शारीरिक संबंध मग 51 वेळा केले वार, 1 हजार सीसीटीव्ही फुटेजने झाला हत्येचा खुलासा

Crime News : याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला राजनांदगांव येथून अटक केली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी 1000 हजार सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक केले. ...

Ratnagiri Crime: गुगल सर्चवरून कुरिअरच्या नंबरवर फोन केला, अन् ९९ हजाराला फटका बसला - Marathi News | Called the courier's number from google search to retrieve the courier, 99 thousand online fraud of elderly in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: गुगल सर्चवरून कुरिअरच्या नंबरवर फोन केला, अन् ९९ हजाराला फटका बसला

त्यांच्या कंपनीचे मारुती कुरिअरमध्ये आलेले कुरिअर उमरे येथे आले होते. मात्र, तेथील कार्यालयात ते हजर नसल्याने ते कुरिअर परत गेले.  ...

Kapil Sharma : कपिल शर्माची पोलखोल, 'टेलिप्रॉम्पटर वाचून...'; युझरने व्हिडिओ शेअर करत केला दावा - Marathi News | kapil-sharma-uses-teleprompter-while-live-doing-show-a-user-shared-video-of-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माची पोलखोल, 'टेलिप्रॉम्पटर वाचून..'; युझरने व्हिडिओ शेअर करत केला दावा

कोणताही सिनेमा असो त्याचे प्रमोशन कपिल शर्माच्या शो मध्ये झालेच पाहिजे असा हट्ट असतो. तर आता कपिलची एका युझरने पोलखोल केली आहे ज्यामुळे तो चांगलाच ट्रोल होतोय. ...

जानेवारीत रंगणार मनशक्ती माईंड जीम संस्कार विज्ञान सोहळा - Marathi News | manashakti mind gym sanskar vigyan ceremony will be held in january | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जानेवारीत रंगणार मनशक्ती माईंड जीम संस्कार विज्ञान सोहळा

वैयक्तिक समस्यांवर विनामूल्य वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. ...

वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी रिषभ पंतही शॉर्टलिस्ट; BCCI च्या यादीतील 'ते' २० खेळाडू कोण? - Marathi News | BCCI shortlists 20 players for ICC World Cup 2023 after REVIEW MEETING, check Team India’s 20 man probable list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी रिषभ पंतही शॉर्टलिस्ट; BCCI च्या यादीतील 'ते' २० खेळाडू कोण?

BCCI shortlists 20 players for ICC World Cup 2023 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) रविवारी आढावा बैठक मुंबईत पार पडली. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा हा देखील एक विषय होता. ...

Tunisha Sharma : "तुनिशाच्या आईनेच दाबलेला तिचा गळा, द्यायची नाही पैसे"; शीझानच्या वकिलाचा गंभीर आरोप - Marathi News | Sheezan Khan lawyer accused Tunisha Sharma mother strangled her and not giving her money | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तुनिशाच्या आईनेच दाबलेला तिचा गळा, द्यायची नाही पैसे"; शीझानच्या वकिलाचा गंभीर आरोप

Sheezan Khan And Tunisha Sharma : शीझान खानच्या वकिलाने पत्रकार परिषदेत दावा केला आहे की, तिच्या आईने तुनिशाचा गळा दाबला होता. ...

नववर्षानिमित्त भद्रा मारुतीचे दर्शन घेतले, परतताना भाविकाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Visited Bhadra Maruti on New Year, Devotee died accidentally while returning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नववर्षानिमित्त भद्रा मारुतीचे दर्शन घेतले, परतताना भाविकाचा अपघाती मृत्यू

शरणापूर फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री झाला अपघात ...

काय सांगता! महिन्याभर वापरलेल्या २९ युनिटचे वीजबील फक्त ५ रुपये, 'हे' बील होतंय व्हायरल - Marathi News | viral news old days electricity bill 1940 electricity bill in mumbai only rs 5 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! महिन्याभर वापरलेल्या २९ युनिटचे वीजबील फक्त ५ रुपये, 'हे' बील होतंय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर जुने बील व्हायरल होत आहेत. काही दिवसापूर्वी एका हॉटेल मधील बील व्हायरल झाले होते. हे बील फक्त २४ रुपयांच्या होते. काल १९८६ मधील बुलेटचे बील व्हायरल झाले आहे. ...

Maharashtra Politics: “किरीटभाऊ, मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही बोलले पाहिजे”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare replied bjp kirit somaiya over rashmi uddhav thackeray bunglow issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किरीटभाऊ, मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही बोलले पाहिजे”: सुषमा अंधारे

Maharashtra News: रश्मी उद्धव ठाकरेंवर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...