लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हासनगरात सबडीलरची ११ लाखाची फसवणूक - Marathi News | 11 lakh fraud by subdealer in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात सबडीलरची ११ लाखाची फसवणूक

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे गिरीश रामरख्यानी यांनी प्राईड मोटर्स नावाचे शोरूम उघडून, सबडीलर असलेले शहरातील अरुण सिंघानी यांच्याकडून हिरो कंपनीच्या १४ वेगवेगळ्या मोटरसायकली घेऊन, त्यांची परस्पर विक्री केली. तसेच उघडलेले शोरूम बंद केले. ...

Shahajibapu Patil: फिट अन् फाईन एकदम ओक्के, आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा का आले चर्चेत - Marathi News | Fit and fine is ok, MLA Shahajibapu Patil again in discussion after loss weight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिट अन् फाईन एकदम ओक्के, आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा का आले चर्चेत

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या डायलॉगमुळे शहाजीबापूंचं राजकीय वजन वाढलं असलं तरी शारिरीक वजनही वाढलेलंच होतं ...

थर्टीफर्स्टला ८० धुंद तळीरामांवर कारवाई; १४९९ वाहनचालकांकडून इतक्या लाखांचा दंड वसूल - Marathi News | Action taken against 80 drunk people on new year eve; 1.59 lakh fines collected from 1499 motorists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थर्टीफर्स्टला ८० धुंद तळीरामांवर कारवाई; १४९९ वाहनचालकांकडून इतक्या लाखांचा दंड वसूल

अजनीत केंद्रीय विद्यालयाजवळ कार उलटली, चालक जखमी ...

उसतोड मजुराची पालाजवळच गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Ustod laborer committed suicide by hanging himself near the farm | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उसतोड मजुराची पालाजवळच गळफास घेऊन आत्महत्या 

नांदेड जिल्ह्यातील उसतोड मजुराची गंगाखेडमध्ये आत्महत्या ...

सरकारी कार्यालयातच राजरोस धूम्रपान, तंबाखूचे सेवन; कोल्हापुरात 'इतक्या' लाखांचा दंड वसूल - Marathi News | Smoking, consumption of tobacco in government offices; A fine of five lakhs was collected in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारी कार्यालयातच राजरोस धूम्रपान, तंबाखूचे सेवन; कोल्हापुरात 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

मानवी आरोग्यासाठी धोकादायक ...

सोलर पॅनलद्वारे फायदेशीर ठरतोय वीजनिर्मिती प्रकल्प, केडीएमसीच्या निर्णयामूळे गृहसंकूलांची हजारोंची बचत - Marathi News | Power generation project is becoming profitable through solar panels, KDMC's decision saves thousands of households | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोलर पॅनलद्वारे फायदेशीर ठरतोय वीजनिर्मिती प्रकल्प, केडीएमसीच्या निर्णयामूळे गृहसंकूलांची हजारोंची बचत

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधल्या जाणाऱ्या नविन इमारती किंवा गृहसंकुलांना २००७ पासून सोलर वॉटर हीटर बसवणे बंधनकारक केले आहे. ...

Video: चहासाठी काय पण..! भररस्त्यात ड्रायव्हरने थांबवली बस, ट्रॅफिकमध्ये लोकांची बोंबा-बोंब... - Marathi News | Video: anything for tea..! Bus driver stopped the bus and went for tea | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: चहासाठी काय पण..! भररस्त्यात ड्रायव्हरने थांबवली बस, ट्रॅफिकमध्ये लोकांची बोंबा-बोंब...

ट्रॅफिकमध्ये बस थांबवून ड्रायव्हर गेला चहा प्यायला; Video व्हायरल ...

Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरलंय; भविष्यात मेट्रो ठरणार पुण्याची ‘लाइफलाइन’ - Marathi News | pune citizens dream has come true metro will be Pune lifeline in the future | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरलंय; भविष्यात मेट्रो ठरणार पुण्याची ‘लाइफलाइन’

मेट्रोचे जाळे उत्तम पद्धतीने शहरात आणि उपनगरांना जोडणारे झाले, तर येत्या काळात रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची शक्यता ...

Tunisha Sharma Death Case: संजीव कौशल हे नाव ऐकताच घाबरायची तुनिषा शर्मा, यायचे पॅनिक अटॅक, जाणून घ्या कोण आहे तो? - Marathi News | Tunisha Sharma Was Afraid Of Her Uncle, Claims Sheezan Khan's Lawyer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजीव कौशल हे नाव ऐकताच घाबरायची तुनिषा शर्मा, यायचे पॅनिक अटॅक, कोण आहे तो?

Tunisha Sharma Death Case: संजीव कौशलचं नाव घेताच तुनिशाला पॅनिक अटॅक यायचे, असा दावा शिजानच्या वकीलांनी केला आहे. ...