लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झुंजार लोकप्रतिनिधी आणि जवळचा सहकारी गमावला- अजित पवार - Marathi News | ajit pawar on laxman jagtap death great leader and close colleague lost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झुंजार लोकप्रतिनिधी आणि जवळचा सहकारी गमावला- अजित पवार

आमदार लक्ष्मण जगताप यांची उणीव जाणवत राहील... ...

बापरे! 2023 मध्ये कोरोनानंतर 'सुपरबग'चा मोठा धोका; वर्षभरात 1 कोटी लोकांचा जाऊ शकतो जीव - Marathi News | superbug will become the second biggest threat after corona in 2023 can kill 10 million people in year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 2023 मध्ये कोरोनानंतर 'सुपरबग'चा मोठा धोका; वर्षभरात 1 कोटी लोकांचा जाऊ शकतो जीव

अमेरिकेत माणसांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबगने संपूर्ण जगाला पुन्हा चिंतेत टाकले आहे. ...

आजारपणातही भाजपसाठी गाठलं मतदानकेंद्र, जगतापांच्या निष्ठेनंतरच घडलं सत्तांतर - Marathi News | Reached the polling station even in sickness, change of power in the state only after this party loyalty of laxman Jagtaps | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :आजारपणातही भाजपसाठी गाठलं मतदानकेंद्र, जगतापांच्या निष्ठेनंतरच घडलं सत्तांतर

पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेल्या जगताप यांच्यामुळेच उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. ...

बदलते राजकारण! महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात वाढल्या तेलंगणातील ‘बीआरएस’च्या भेटीगाठी - Marathi News | Meetings of Telangana's 'BRS' increased in the border areas of Maharashtra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बदलते राजकारण! महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात वाढल्या तेलंगणातील ‘बीआरएस’च्या भेटीगाठी

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी बीआरएसचे नेते दर्शवित आहेत. ...

उद्धव ठाकरे गैरसमज हाेण्यास सोबतची माणसेच कारणीभूत, मंत्री दीपक केसरकर यांचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray's misunderstandings are caused by his companions, claims Minister Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे गैरसमज हाेण्यास सोबतची माणसेच कारणीभूत, मंत्री दीपक केसरकर यांचा दावा

केसरकर म्हणाले की, आतापर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत कधीच बोललो नव्हतो, पण आता मला बोलणे भाग आहे. ...

'कर्नाटकच्या बंधाऱ्यांमुळे पुराचा धोका, अलमट्टीची उंची तूर्त तरी वाढवू नका' - Marathi News | Flood risk due to dams in Karnataka, do not increase height of Almatti dam at least for now, The Maharashtra government will request the Supreme Court | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'कर्नाटकच्या बंधाऱ्यांमुळे पुराचा धोका, अलमट्टीची उंची तूर्त तरी वाढवू नका'

महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार ...

Windshield Frits: कारच्या विंडशिल्डवर हे ब्लॅक डॉट्स का असतात? उपयोग वाचून हैराण व्हाल... - Marathi News | Windshield Frits: Why are these black dots on car windshields? You will be surprised to read the usage... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कारच्या विंडशिल्डवर हे ब्लॅक डॉट्स का असतात? उपयोग वाचून हैराण व्हाल...

तुम्हाला वाटत असेल की ही एक डिझाईन आहे, पण तसे नाहीय. विमानाच्या खिडकीच्या काचेला एक छोटासा होल का असतो हे तुम्हाला आता कळलेच असेल. ...

रात्रभर झोपल्यानंतरही दिवसा झोप येते? कारण जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Still sleepy during the day after a full night's sleep Hypersomnia reasons follow these methods to get rid of hypersomnia | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रात्रभर झोपल्यानंतरही दिवसा झोप येते? कारण जाणून थक्क व्हाल!

काही लोक झोप येत नसल्याने त्रस्त असतात, तर काही लोकांना प्रमाणापेक्षा अधिक झोप येते. खरे तर या दोन्ही गोष्टी प्रकृतीसाठी योग्य नाहीत. ...

Kolhapur News: पंचगंगा प्रदूषणाने जलचर तडफडले, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ठोस उपाययोजना कधी होणार? - Marathi News | Fish died due to contaminated water in Panchganga river kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: पंचगंगा प्रदूषणाने जलचर तडफडले, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ठोस उपाययोजना कधी होणार?

पाण्याला काळसर हिरवट रंग ...