"अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
Naseem Khan : नसीम खान म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसा, शांतीच्या मार्ग दाखवला. त्यांनी दाखवलेल्या या मार्गावर चालूनच भारताने प्रगती केली आहे. ...
IND vs NZ, 2nd T20I: केवळ शंभर धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ६ गड्यांनी नमवले. ...
मायदेशात होणार्या आगामी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे जगज्जेती, भारताची अव्वल बॉक्सर निखत झरीन हिने म्हटले आहे. ...
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धारदार हत्यारानं व्यापाऱ्याची हत्या प्रकरणानं एकच खळबळ उढाली आहे. ...
पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. ...
लवकरच यश 'रामायण'च्या टीमसोबत मीटिंग करणार आहे. ...
क्रिती एका ठिकाणी प्रमोशनसाठी दाखल झाली असता तिला बघून चाहत्यांना प्रश्नच पडला. क्रिती आहे की उर्फी अशी शंका नेटकऱ्यांना आली. ...
Murali Vijay retired from International cricket: भारतीय संघात पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने मुरली विजयने अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...
Toyota Urban Cruiser Hyryder CNG : कंपनीने सीएनजी व्हेरिएंट असलेली टोयोटा हायरायडर दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे. ...
डागा सफायरमधील व्यावसायिकाला गंडविले ...