लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘वंदे भारत’ धावणार ११० च्या स्पीडने, सोळा डबे अन् सात स्थानकांचे थांबे - Marathi News | 'Vande Bharat' will run at a speed of 110, sixteen coaches and stops at seven stations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘वंदे भारत’ धावणार ११० च्या स्पीडने, सोळा डबे अन् सात स्थानकांचे थांबे

मुंबई- सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडी दहा फेब्रुवारीपासून धावणार असून ही गाडी एकशे दहा किलोमीटर गतीने धावणार आहे. ...

Pune | विश्रामबाग परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; १२ जणांवर गुन्हा - Marathi News | Gambling dens raided in Vishram Bagh area; Crime against 12 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | विश्रामबाग परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; १२ जणांवर गुन्हा

एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त... ...

श्री श्री रविशंकर गुरूजी आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर - Marathi News | Sri Sri Ravi Shankar Guruji on Maharashtra tour from today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्री श्री रविशंकर गुरूजी आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर

आर्ट आफ लिव्हिंगचे संस्थापक श्री रविशंकर गुरुजी हे ३१ जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर ...

कार्तिकच्या पहिल्या पत्नीशी लग्न, तरीही Murali Vijay ला 'दुसरी'सोबत जायचंय डिनरला; तिनं ठेवली अट! - Marathi News | During an interview in 2020, Murali Vijay said that he would like to go on a dinner with Ellyse Perry after the lockdown, Perry reacted to proposal | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कार्तिकच्या पहिल्या पत्नीशी लग्न, तरीही Murali Vijay ला 'दुसरी'सोबत जायचंय डिनरला; तिनं ठेवली अट!

भारताचा कसोटी संघातील सलामीवीर मुरली विजय ( Murali Vijay Retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा, जाळपोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | pakistan economic crisis after petrol price hike mob set fire to the pump in lahore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा

pakistan economic crisis : पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली. ...

आता मीच नारायण राणेंच्या बंगल्यावर जाणार, सोमय्या येणार का?; अनिल परबांनी दिलं खुलं आव्हान! - Marathi News | Now I will go to Narayan Ranes bungalow will Somayya come ask Anil Parba gave an open challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मीच नारायण राणेंच्या बंगल्यावर जाणार, सोमय्या येणार का?; अनिल परबांनी दिलं खुलं आव्हान!

वांद्रे येथील म्हाडा वसाहतीमध्ये शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. ...

मित्रांच्या मदतीने साळ्यानेच केला दारूड्या जावयाचा खून; चौघांना अटक - Marathi News | With the help of friends, man killed the drunken son-in-law; Four arrested | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मित्रांच्या मदतीने साळ्यानेच केला दारूड्या जावयाचा खून; चौघांना अटक

पळसगाव येथील तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले ...

एक दुजे के लिए! 'देवा पुढचा जन्म एकाच जातीत दे', हातावर लिहून तरुण आणि तरुणीने संपवले जीवन - Marathi News | hindu boy and muslim girl End life commit suicide family members do not agree for marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक दुजे के लिए! 'देवा पुढचा जन्म एकाच जातीत दे', हातावर लिहून तरुण आणि तरुणीने संपवले जीवन

हरियाणा येथील सिरसा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे रविवारी रात्री एक तरुण आणि तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ...

Marathi: विमानतळावर हव्यात मराठीतील पाट्या, गुजराती विचार मंचतर्फे जनहित याचिका - Marathi News | Marathi: Boards in Marathi should be aired at the airport, Public Interest Litigation by Gujarati Vikhar Manch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर हव्यात मराठीतील पाट्या, गुजराती विचार मंचतर्फे जनहित याचिका

Marathi: विमानतळासारख्या सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीसह मराठी किंवा देवनागरीमध्ये साइनबोर्ड्स किंवा बॅनर्स लावण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘गुजराती विचार मंच’ या ट्रस्टने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...