लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शहर डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपूरला बदली, सांगलीचे टिके कोल्हापूरला - Marathi News | City DySP Mangesh Chavan transferred to Islampur, Sangli to Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहर डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपूरला बदली, सांगलीचे टिके कोल्हापूरला

राज्यातील ३०९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या. ...

अन् नाश्ताच्या टेबलवर परिणीतीने घेतला होता राघव चड्ढाशी लग्न करण्याचा निर्णय - Marathi News | Parineeti chopra talks about her decision to marriage with aap leader raghav chadha see full details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् नाश्ताच्या टेबलवर परिणीतीने घेतला होता राघव चड्ढाशी लग्न करण्याचा निर्णय

परिणीती आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. ...

अकाेलेकरांनी अनुभवला शुन्य सावली दिवस;बसस्थानकावर भर उन्हात लाेकांची सावली गायब - Marathi News | Akolekar experienced zero shadow day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेलेकरांनी अनुभवला शुन्य सावली दिवस;बसस्थानकावर भर उन्हात लाेकांची सावली गायब

सदैव साथ देणारी आपली सावली मंगळवार, २३ मे रोजी मंगळवारी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी अचानक काही क्षणांसाठी नाहीशी झाल्याचा अनुभव अकोलेकरांना आला. ...

"माझ्या बायकोला शोधा", पतीची हात जोडून विनंती; 2 मुलांची आई महिनाभरापासून बेपत्ता - Marathi News | bihar buxar mother of two children is missing for month husband appealed to sp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या बायकोला शोधा", पतीची हात जोडून विनंती; 2 मुलांची आई महिनाभरापासून बेपत्ता

दोन मुलांची आई गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीचा शोध घेण्यासाठी पती महिनाभरापासून पोलिसांकडे चकरा मारत आहे. ...

आमदारांचा माेबाइल हिसकावणारा ऑटो रिक्षाचालक गजाआड - Marathi News | The auto rickshaw driver who snatched the MLA's mobile phone from Gajaad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमदारांचा माेबाइल हिसकावणारा ऑटो रिक्षाचालक गजाआड

ऑटो चालकांची मनमानी वाढली : वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष ...

धक्कादायक! पत्नीला आणून द्या हो... म्हणत, त्याने अंगावर डिझेल घेऊन पेटविले - Marathi News | Bring the wife yes... Saying, he put diesel on his body and set it on fire | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक! पत्नीला आणून द्या हो... म्हणत, त्याने अंगावर डिझेल घेऊन पेटविले

युवक गंभीररीत्या भाजला आहे. ...

दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट - Marathi News | Shukshukat in rural areas to exchange 2000 notes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट

ग्रामीण  भागात असलेल्या बँकेच्या आवारात रिजर्व बँकेने केलेल्या सूचनांचे उलंघन होताना दिसत आहे. ...

"तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही", MI च्या खेळाडूंनी गायलं गाणं अन् रोहितनं घेतली फिरकी - Marathi News | A video of Mumbai Indians players singing a song is going viral, in which Rohit Sharma, Suryakumar Yadav and Nehal Vadra are seen  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही", MI च्या खेळाडूंनी गायलं गाणं, रोहित म्हणाला...

 rohit sharma ipl mi : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी गाणं गायल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

सॅल्यूट! दोन IIM मध्ये मिळत होती अ‍ॅडमिशन; पण शहीद वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यानं निवडलं देशसेवेचं 'मिशन' - Marathi News | son-kargil-war-martyr-lance-naik-krushnaji-samrit-prajwal-choose-ima-over-iim-to-fullfill-father-dream-indian-army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! दोन IIM मध्ये मिळत होती अ‍ॅडमिशन; पण शहीद वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यानं निवडलं देशसेवेचं 'मिशन'

देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय. ...