लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचं आता काही खरं नाही! भारताने IPL मध्येच बनवला WTC Finalचा 'मास्टरप्लॅन' - Marathi News | IND vs AUS Team India made a masterplan in IPL to beat Australia in WTC Final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचं आता काही खरं नाही! भारताने IPL मध्येच बनवला WTC Finalचा 'मास्टरप्लॅन'

WTC Final IND vs AUS: टीम इंडियाच्या ऑलराऊंडरने केला मोठा खुलासा ...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; काँग्रेसची मागणी - Marathi News | take strict action against those who write offensively about krantijyoti savitribai phule congress demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; काँग्रेसची मागणी

क्रांतीज्योती सावित्रीबाई विषयी इंडिक टेल्स वेबसाईटने केलेले लिखाण आक्षेपार्ह असून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी ...

‘एसटी’ला ७५ वर्षे पूर्ण: मशीन आल्या पण जुन्या कागदी तिकिटांचा सोन्यासारखा भाव अबाधित - Marathi News | 75 years of 'ST': Machines come but old paper tickets remain gold-like value | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसटी’ला ७५ वर्षे पूर्ण: मशीन आल्या पण जुन्या कागदी तिकिटांचा सोन्यासारखा भाव अबाधित

 ‘एस.टी.’ने टाकली कात, तरीही आपत्कालीनस्थितीसाठी आगारात होतोय कोट्यवधींच्या कागदी तिकिटांचा सांभाळ ...

सोनं झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; अमेरिका बनली कारण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | gold silver price today know about latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; अमेरिका बनली कारण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today : जागतिक पातळीवरही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. अमेरिकेत काँग्रेसने बुधवारी कर्जाची सीमा वाढविणारे बील पास केले. यानंतर, सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. ...

Adani-Hindenburg Row: अदानी-हिंडनबर्ग प्रकरणावर काँग्रेसने जारी केले 100 प्रश्नांचे बुकलेट; पावसाळी अधिवेशन तापणार - Marathi News | Adani-Hindenburg Row: Congress issues booklet of 100 questions on Adani-Hindenburg case; Serious allegations against the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-हिंडनबर्ग प्रकरणावर काँग्रेसने जारी केले 100 प्रश्नांचे बुकलेट; पावसाळी अधिवेशन तापणार

Adani-Hindenburg Row: नवीन संसद भवनात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पुन्हा जीपीसीची मागणी करणार आहे. ...

अल्पवयीन मुलीला पळवून केला बलात्कार; लव जिहादचा प्रकार असल्याचा पडळकरांचा आरोप - Marathi News | A minor girl was abducted and raped; Padalkar's allegation that it is a form of love jihad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला पळवून केला बलात्कार; लव जिहादचा प्रकार असल्याचा पडळकरांचा आरोप

दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी अनेक संघटनांनी केली ...

नाशिकमध्ये वसतिगृह न मिळालेल्या शहरातील विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ - Marathi News | 'Swadhar' for city students who do not get hostels in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये वसतिगृह न मिळालेल्या शहरातील विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’

विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे. ...

भंडारा हत्याकांड प्रकरण : आणखी चौघांना अटक; दोन्ही गटांत अटकेतील आरोपींची संख्या १४ वर - Marathi News | Bhandara massacre case: Four arrested again on Wednesday; The number of arrested accused in both groups is on 14 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा हत्याकांड प्रकरण : आणखी चौघांना अटक; दोन्ही गटांत अटकेतील आरोपींची संख्या १४ वर

समेटासाठी आलेल्या अभिषेकने चाकू आणला कशासाठी? ...

नाशिकच्या दोन लाख विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची उत्सुकता - Marathi News | Two lakh students of Nashik are eager for their 10th results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या दोन लाख विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची उत्सुकता

मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्याने इयत्ता दहावीच्या निकालाचीही प्रतीक्षा होती. ...