लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune: मुलीच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोघा भावांचा अत्याचार - Marathi News | Two brothers molest a minor girl by threatening to kill her parents pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोघा भावांचा अत्याचार

दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे... ...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळांचीच; पोलीस आयुक्त अमितेश कुमार  - Marathi News | Schools are responsible for the safe transportation of students; Commissioner of Police Amitesh Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळांचीच; पोलीस आयुक्त अमितेश कुमार 

Nagpur News विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या. ...

"मी पहिल्यांदाच भारताबाहेर आलेय...", लंडनला गेलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame rasika vengurlekar celebrated her birthday in london shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी पहिल्यांदाच भारताबाहेर आलेय...", लंडनला गेलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

लंडनला गेलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत ...

राजधानी दिल्लीला यमुनेचा विळखा; साचलेल्या पाण्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू ​​​​​​​ - Marathi News | delhi flood, Yamuna river water in all delhi, 3 children died due to drowning in water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीला यमुनेचा विळखा; साचलेल्या पाण्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू ​​​​​​​

दिल्लीतील मुकंदपूर चौकात साचलेल्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. ...

सांगली जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या, पोलिस अधिक्षकांचे आदेश  - Marathi News | Intra district transfers of 13 police officers in Sangli district, Superintendent of Police orders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या, पोलिस अधिक्षकांचे आदेश 

दोन निरीक्षक, १० सहायक निरीक्षक तर एका उपनिरीक्षकाचा समावेश ...

लुघशंका करण्यास हटकल्याने बार व्यवस्थापकास कारने फरफटत नेले, तुर्भे येथील धक्कादायक प्रकार - Marathi News | Bar manager chased away by car for refusing to show suspicion, shocking incident in Turbhe Navi Mumbai: A mob drove away the manager of a bar in Turbhe for a kilometer in a car after he refused to show suspicion at a beer bar in Turbhe. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लुघशंका करण्यास हटकल्याने बार व्यवस्थापकास कारने फरफटत नेले, तुर्भे येथील धक्कादायक प्रकार

कारने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजवरून उघड झाला आहे. ...

The Kapil Sharma Show: चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक; एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन - Marathi News | The kapil sharma show chandu chaiwalas net worth is this much charges lakhs for an episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kapil Sharma Show: चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक; एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन

'द कपिल शर्मा शो'च्या शोमध्ये एका चहावाल्याची भूमिका साकारणारा हा अभिनेता कोटयवधींचा मालक असून त्याच्या एकूण मालमत्तेविषयी जाणून घेण्याची कायमच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. ...

Sangli: अवैधरित्या पिस्तुल विक्री करणारा संशयित कडेगावात जेरबंद; दोन पिस्तुल जप्त - Marathi News | A youth suspected of illegally selling pistols was arrested in Kadegaon sangli; Two pistols seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अवैधरित्या पिस्तुल विक्री करणारा संशयित कडेगावात जेरबंद; दोन पिस्तुल जप्त

सांगली : कडेगाव एमआयडीसी परिसरात दोन पिस्तुले विक्रीच्या तयारीत असलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सुरज ... ...

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ३ ट्वेंटी, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका  - Marathi News | NEWS: India to tour South Africa for all-format series from Dec 10, 2023 to 07 Jan, 2024 (3 T20Is, 3 ODIs & 2 Tests) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ३ ट्वेंटी, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका ( CSA) यांनी भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक आज जाहीर केले. ...