लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दक्षिण एक्सप्रेसच्या प्रवाशाला मिळाला व्हेज बिर्याणीत काक्रोच; संतप्त प्रवाशाकडून तक्रार - Marathi News | Dakshin Express passenger found cockroach in veg biryani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण एक्सप्रेसच्या प्रवाशाला मिळाला व्हेज बिर्याणीत काक्रोच; संतप्त प्रवाशाकडून तक्रार

रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ...

कावीळ झालेल्या महिलेवर फादरने पाणी शिंपडत लावलं तेल; योग्य उपचार न घेतल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Jaundice prone woman dies Case registered against father in Kopargaon under Prevention of Witchcraft Act | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कावीळ झालेल्या महिलेवर फादरने पाणी शिंपडत लावलं तेल; योग्य उपचार न घेतल्याने महिलेचा मृत्यू

अहिल्यानगरमध्ये उपचारांअभावी एका महिलेचा काविळीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ...

अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी! - Marathi News | Finally, the volcano erupted The new Baba Venga Ryo Tatsuki prediction came true Other frightening predictions are coming true in Japan too! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!

रियो तात्सुकी यांनी ज्वालामुखीच्या उद्रेकासंदर्भातही एक भाकित केले होते, जे खरे ठरले आहे... ...

आळंदीत १९ वर्षाच्या युवतीवर बलात्कार; शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Nineteen year old girl raped in Alandi Case registered at Shevgaon police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत १९ वर्षाच्या युवतीवर बलात्कार; शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आळंदीत एका तरुणीने जबरदस्तीने अपहरण करुन बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. ...

IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO) - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 3 Skipper Shubman Gill Was Furious At The English Opening Pair Zak Crawley Ben Duckett For causing unnecessary delay Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)

नेमकं काय घडलं? शुबमन गिलनं एवढा का भडकला? जाणून घ्या सविस्तर ...

वाल्मिकी घरकुलात थरारक पाठलाग करून तरूणाचा खून; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार - Marathi News | Young man was killed in a thrilling chase in Valmiki house incident happened due to past enmity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाल्मिकी घरकुलात थरारक पाठलाग करून तरूणाचा खून; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार

रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग ...

भुईजमध्ये सराफाला लुटणाऱ्या टोळीतील दरोडेखोर जेरबंद; पळून जाताना मोटारीचा अपघात - Marathi News | Robbers from a gang that robbed a bullion shop in Bhuj Sangli arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भुईजमध्ये सराफाला लुटणाऱ्या टोळीतील दरोडेखोर जेरबंद; पळून जाताना मोटारीचा अपघात

योगेवाडीजवळ पोलिसांची कारवाई, इतर साथीदार पळाले ...

मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं - Marathi News | Microsoft saved 500 million dollars using AI but laid off 15000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं

मायक्रोसॉफ्टने यावर्षी १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ...

इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं - Marathi News | Wimbledon 2025 Women's Singles Final Iga Swiątek Dominates Amanda Anisimova In Straight Sets Win For 1st Wimbledon Title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इगा विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं

ग्रँडस्लॅमच्या आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला एकेरीतील फायनलची लढत सर्वात कमी वेळेसह  ६-०, ६-० अशा स्कोअर लाइनसह संपली. ...