लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखेर खान कंपाउंडमधील २१ इमारती जमीनदोस्त - Marathi News | Finally, 21 buildings in Khan Compound demolished | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर खान कंपाउंडमधील २१ इमारती जमीनदोस्त

न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेची कारवाई ...

मुंबई येथून ड्रग्ज आणणाऱ्या आराेपींना पाेलिस काेठडीची हवा; पाेलिस यंत्रणा सतर्क : तीन ग्राहक ताब्यात - Marathi News | Police custody for accused bringing drugs from Mumbai; Police on alert: Three customers detained | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुंबई येथून ड्रग्ज आणणाऱ्या आराेपींना पाेलिस काेठडीची हवा; पाेलिस यंत्रणा सतर्क : तीन ग्राहक ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेने एलआयीसी काॅलीनत छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. आता विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे. ...

खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Start 'Missing Link' by November; CM Devendra Fadanvis orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

‘मिसिंग लिंक’वर केबल स्टेट ब्रीज १८५ मीटर हा देशातील सर्वांत उंच ब्रीज आहे. दोन टप्प्यांत काम चालणार आहे. ...

ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी - Marathi News | Rohit Pawar's name in ED chargesheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी

जानेवारी २०२४ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. ...

पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद - Marathi News | Ahmedabad Air india Plane Crash report: A big mistake by the pilot? The fuel supply to both engines was cut off within a second of each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद

Ahmedabad Air india Plane Crash report: अहमदाबादेतील एआय १७१ विमान अपघात; एएआयबीच्या प्राथमिक चाैकशी अहवालातील संकेत, मात्र अनेक मुद्द्यांचे स्पष्टीकरणच नाही ...

बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला... - Marathi News | Didn't even have money to buy shoes; practiced in the mud... - hima das | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

लहानपणापासूनच मला खेळांमध्ये खूप रस. विशेषतः फुटबॉलमध्ये. वडिलही शाळेत खेळाडू होते, पण पैशाच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. - हिमा दास ...

असं वाटतं.. आता जीव जातो की काय? - Marathi News | It seems like... is life going to end now? ferrari world tour roller costar experience | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :असं वाटतं.. आता जीव जातो की काय?

फेरारी वर्ल्डच्या ‘फॉर्म्युला रोसा’ या वर्ल्ड फास्टेस्ट रोलर कोस्टरवर आम्ही जेव्हा स्वार झालो तेव्हाचा अनुभवही 'खतरनाक' असाच होता. ...

शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च... - Marathi News | Enemy drone costs 5 lakhs, missile worth 10 lakhs is required to shoot it down...; Brigadier reveals the cost of Operation Sindoor... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...

Operation Sindoor: चुकीची माहिती पसरवणे, सायबर हल्ल्यांचा धोका आणि डिजिटल माध्यमांचा शस्त्रासारखा वापर यामुळे संघर्षाचे नवे मार्ग तयार होत आहेत. ...

IND vs ENG : कसोटीत नवव्या वेळी जुळून आला हा कमालीचा योग! याआधी कधी अन् कुणाच्या बाजूनं लागला निकाल? - Marathi News | India vs England Both Teams Scored Same Total In Their First Innings 387 This Is Ninth Instance Overall In Test All Four Higher Totals Match Ended Draw What What Outcome IND vs ENG At Lords Prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : कसोटीत नवव्या वेळी जुळून आला हा कमालीचा योग! याआधी कधी अन् कुणाच्या बाजूनं लागला निकाल?

भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात नवव्या वेळी दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. ...