ICC ODI World CUP 2023, BAN vs IND : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याचा आनंद लुटण्यासाठी पुणेकरांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तोबा गर्दी केली. ...
अक्षरशः १० ते १५ मीटरपर्यंत इंधनाचे फवारे उडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले असून, सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले असून, त्यामुळे अतिसंवेदनशील इंधन प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...