लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चोरी पकडल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या, नेरुळमध्ये रुग्णालयाबाहेर थरार - Marathi News | Ambulance driver killed after catching theft, excitement outside hospital in Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चोरी पकडल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या, नेरुळमध्ये रुग्णालयाबाहेर थरार

Crime News: एका फेरीवाल्याकडून दुसऱ्या फेरीवाल्याच्या मालाची चोरी होताना फोटो काढल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या केल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे. ...

Weather : राज्यात पुढील पाच दिवस हवामान कसं असेल? पावसाचा अंदाज काय?  - Marathi News | How will the weather be in the state for the next five days? What is the forecast for rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील पाच दिवस हवामान कसं असेल? पावसाचा अंदाज काय? 

Weather : पुढील पाच दिवस देखील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरणाचा हवाई अन् समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला फटका - Marathi News | Cloudy weather affected air and 'Smriddhi mahamarga' traffic in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरणाचा हवाई अन् समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला फटका

इंडिगोचे मुंबई विमान रद्द, तर एअर इंडियाचे विमान घिरट्या मारून परतले ...

अक्षया नाईकची नवी झेप; हॉटेलनंतर आणखी एका नव्या व्यवसायात पदार्पण - Marathi News | sundara-manamadhe-bharli-fame-actress-akshaya-naik-started-home-stay-hotel-business-in-goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षया नाईकची नवी झेप; हॉटेलनंतर आणखी एका नव्या व्यवसायात पदार्पण

Akshaya naik: अभिनयासह अक्षया नवनवीन व्यवसायांमध्ये पदार्पण करत आहे. ...

PMC: पुण्यातील २६ रूफ टॉप हॉटेलला पाठविली नोटीस, पण कारवाई कधी? - Marathi News | PMC: Notice sent to 26 roof top hotels in Pune, but when will action be taken? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील २६ रूफ टॉप हॉटेलला पाठविली नोटीस, पण कारवाई कधी?

या हॉटेलच्या मद्य परवान्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.... ...

खारघरमध्ये निरसूख पॅलेस हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई - Marathi News | CIDCO action on unauthorized construction of Nirsukh Palace Hotel in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये निरसूख पॅलेस हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई

अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांच्या मार्गदर्शनात हि कारवाई करण्यात आली. ...

IND vs AUS: तिसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियात बदल होणार? 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता - Marathi News | IND vs AUS 3rd T20 Suryakumar Yadav Team India changes in Playing XI Shivam Dube can replace Tilak Varma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियात बदल होणार? 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता

मालिका विजयाची संधी असल्याने सर्वोत्तम ११ खेळाडूंना संधी देण्यावर भर ...

इंडिया आघाडीचे जातनिहाय जनगणनेकडे लक्ष, व्ही. पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण - Marathi News | India Aghadi's focus on caste-wise census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे जातनिहाय जनगणनेकडे लक्ष, व्ही. पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण

INDIA Opposition Alliance: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जातनिहाय जनगणनेला महत्त्व देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत चेन्नईत व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण ...

अभिनेत्री प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नेशवरांच्या दर्शनाला, फोटो केले शेअर - Marathi News | Actress Prajakta Mali Ozar's darshan of Vigneshwara, shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नेशवरांच्या दर्शनाला, फोटो केले शेअर

Prajakta Mali : प्राजक्ता माळी हिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्यातून ती ओझरच्या विघ्नेश्वरांच्या दर्शनाला गेल्याचे समजते आहे. ...