Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
Russia News: रशियामध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. तसेच निवडणुकीपूर्वी व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवलनी तुरुंगातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
माेठे रॅकेट उजेडात येणार ...
लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अवघ्या ३० तासांच्या आत गुन्ह्यांचा छडा लावून सहा जणांना अटक केली आहे. ...
मुंबई उपनगरांची गरज लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाकडून कुर्ला, बीकेसी या भागात एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यास विद्यार्थ्यांना २० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ...
या घटनेतील पीडित मुलीच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता त्यासाठी ती उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेली होती. ...
मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निकाल, अनुयायांचाही होता विरोध ...
एसआरए इमारतीमधील सुरक्षेबाबत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच इमारतीच्या लिफ्टची देखभाल दुरुस्ती आणि फॅब्रिकेट जिन्याच्या वापरावर बिल्डरने भर द्यावा, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. ...
लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला ...
भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी हवाई बाजारपेठ मानली जाते, मात्र प्रवाशांना कोणत्या सोयी मिळतात? त्यांच्या सुविधांचा विचार करणार की नाही? ...