लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune: टास्क, रिव्ह्यू, लाइकचा फंडा; सहा जणांना ७२ लाखांचा गंडा - Marathi News | Task, Review, Like Fund ; 72 lakhs to six people pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टास्क, रिव्ह्यू, लाइकचा फंडा; सहा जणांना ७२ लाखांचा गंडा

या घटनांनी नागरिक अधिक सतर्क राहण्याची गरज अधाेरेखित झाली आहे.... ...

‘आपला दवाखाना’चा विस्तार! आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत - Marathi News | Expansion of 'Aapla Dawkhana'! 54 more clinics will be started, 6 polyclinics will also be operational | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आपला दवाखाना’चा विस्तार! आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या विस्तारासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पनांत २३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्याने आईवडिलांना गिफ्ट केली महागडी कार, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | marathi actor santosh juvekar gift hyundai car to his parents shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्याने आईवडिलांना गिफ्ट केली महागडी कार, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

संतोष जुवेकरने त्याच्या आईवडिलांना महागडी कार भेट म्हणून दिली आहे.  ...

Pune Crime: आधी वृद्धाच्या पाया पडले; मग पळविली १० ग्रॅमची अंगठी! - Marathi News | Pune Crime: Fell at the feet of the old man first; Then the stolen 10 gram ring! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी वृद्धाच्या पाया पडले; मग पळविली १० ग्रॅमची अंगठी!

ही घटना ३० जानेवारी रोजी दुपारी पंचशील चौक, पर्वती दर्शन परिसरात घडली आहे.... ...

अवघे ८ मिनिटे चालली मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया; दोन दिवस आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Chief Minister's eye surgery lasted 8 minutes; Doctor advice to rest for two days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवघे ८ मिनिटे चालली मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया; दोन दिवस आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

मुख्यमंत्री शिंदे यांनी वावीकर रुग्णालयात जाऊन डोळे तपासणी केली होती. त्यानुसारच शुक्रवारी त्यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. ...

Railway: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई अन् हुबळीदरम्यान चार विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या - Marathi News | Railway: Four special unreserved railway trains between Mumbai and Hubli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई अन् हुबळीदरम्यान चार विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून गाडी क्रमांक ०११७१ ही शनिवार (दि. ३) रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी रवाना होईल... ...

छत्तीसगड येथील चार वेठबिगार मजुरांची भिवंडीत महसूल विभागाने केली मुक्तता - Marathi News | Four unemployed laborers from Chhattisgarh were freed by the revenue department in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्तीसगड येथील चार वेठबिगार मजुरांची भिवंडीत महसूल विभागाने केली मुक्तता

दोन अल्पवयीन मजुरांचा समावेश असून मालक व मजूर पुरविणारा एजंट अशा दोघांविरोधात पडघा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

तयार राहा! मारुती घेऊन येतेय नवी वॅगनआर, पेट्रोल-CNG पेक्षाही कमी खर्चात चालणार; अशी आहे खासियत - Marathi News | maruti suzuki wagonr flex fuel showcased at bharat mobility expo know about details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तयार राहा! मारुती घेऊन येतेय नवी वॅगनआर, पेट्रोल-CNG पेक्षाही कमी खर्चात चालणार; अशी आहे खासियत

वॅगनआर FF व्हेरिअंट 2025 पर्यंत विक्रीसाठी बाजारात येईल, अशी आशा आहे. ...

आकुर्डीत वारकरी भवन, पालखी तळ आरक्षण हवे; वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट - Marathi News | Akurdi Warkari Bhavan, Palkhi Base Reservation Wanted; A delegation of warkars met the commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकुर्डीत वारकरी भवन, पालखी तळ आरक्षण हवे; वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

पालखी तळासाठी मैदान आरक्षित करावे, कीर्तन महोत्सवाचे आयोजन करावे, अशा मागण्या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.... ...