लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवडी - न्हावा शेवा लिंकरोडबाधीत ग्रामस्थांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी उद्घाटनाच्या दिवशी निषेध आंदोलन - Marathi News | Protest movement by chirle villagers on Shivdi-Nava Shewa link road inauguration day for various demands | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवडी - न्हावा शेवा लिंकरोडबाधीत ग्रामस्थांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी उद्घाटनाच्या दिवशी निषेध आंदोलन

देशातील सर्वात मोठ्या २२ किमी लांबीचा आणि २१२०० रुपये खर्चून उभारलेल्या शिवडी - न्हावा शेवा लिंक रोडचे किमी पुर्ण झाले आहे. ...

महिला पाेलिसाने पेटवून घेत केली आत्महत्या, कोपरअल्ली येथील घटना - Marathi News | Policewoman commits suicide by setting herself on fire incident at Koparalli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिला पाेलिसाने पेटवून घेत केली आत्महत्या, कोपरअल्ली येथील घटना

वैशाली आत्राम ह्या अहेरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत हाेत्या. ...

गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक - Marathi News | Goa Anurag Singh Rajawat arrested in case of murder of wife mother in law | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक

हुंड्यासाठी सिलिंडर स्फोट घडवून दोघींचा जीव घेतल्याचा ठपका ...

कडाक्याच्या थंडीमुळे १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी - Marathi News | Schools closed till January 14 due to bitter cold; The order issued by the district administration of noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीमुळे १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी

जिल्हा शिक्षणाधिकारी राहुल पवार यांनी यांसदर्भात आदेश जारी केला आहे.  ...

पोलीस वर्धापन सप्ताह निमित्त पोलीस आणि विद्यार्थ्यांची संयुक्त रॅली - Marathi News | Joint rally of police and students on the occasion of police anniversary week | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलीस वर्धापन सप्ताह निमित्त पोलीस आणि विद्यार्थ्यांची संयुक्त रॅली

पोलिसांच्या कामकाजाबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती ...

दीपक गायकवाड याने साडे तीन हजार लोकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती - Marathi News | Preliminary information that Deepak Gaikwad cheated three and a half thousand people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दीपक गायकवाड याने साडे तीन हजार लोकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती

जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा नागरीकांचा आरोप ...

बेकायदेशीर बांधकाम वाचविण्यासाठी राष्ट्रपतीना पत्र लिहिणाऱ्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल - Marathi News | Supreme Court takes notice of letter to President to save illegal construction | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदेशीर बांधकाम वाचविण्यासाठी राष्ट्रपतीना पत्र लिहिणाऱ्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

बांधकामाचे मालक नामदेव तोरस्कर यांना सर्वोच्च न्यायालयाने 8 जानेवारी 2024 रोजी न्यायालयात उपस्थीत राहण्यास सांगितले आहे. ...

१२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Clear way for recruitment of 1256 Forest Guards; An important decision of the maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ...

आईकडे गेलेल्या महिलेचे लॉकरसह १.६९ लाखांचे दागीने लंपास - Marathi News | 1.69 lakhs of jewels along with the locker of the woman who went to her mother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईकडे गेलेल्या महिलेचे लॉकरसह १.६९ लाखांचे दागीने लंपास

ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी ३० डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ दरम्यान घडली.  ...