लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माजी आमदार चंद्रकांत गोसालिया काँग्रेसवर नाराज, मुलाच्या कामांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप - Marathi News | Former MLA Chandrakant Gosalia is angry with the Congress, alleging that party leaders have neglected his son's work. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी आमदार चंद्रकांत गोसालिया काँग्रेसवर नाराज, मुलाच्या कामांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

उत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याने चंद्रकांत गोसालिया यांनी बोलून दाखवली खदखद ...

१ कोटी ३३ लाख लोकांनी मार्चमध्ये केला विमान प्रवास - Marathi News | 1 crore 33 lakh people traveled by air in march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ कोटी ३३ लाख लोकांनी मार्चमध्ये केला विमान प्रवास

तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील विमान प्रवाशांच्या संख्येने ३ कोटी ९० लाखांचा टप्पा पार करत नवा विक्रम रचला आहे. ...

खूशखबर! आरटीई अंतर्गत प्रवेशांसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात - Marathi News | Online registration for admissions under RTE has started in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खूशखबर! आरटीई अंतर्गत प्रवेशांसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात

जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश. ...

शिक्षक केंद्रप्रमुखांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले - Marathi News | salary of teacher center head has been stopped for the month of march | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक केंद्रप्रमुखांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले

हजारो सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पेन्शन रखडले आहे. ...

पोळपाट- लाटणं न वापरता गोल चपाती करण्याची १ सोपी ट्रिक; मशिनचीही गरज नाही- पाहा हाताची जादू - Marathi News | Home Hacks How To Make Chapati Easy trick to make round chapatis without using polpat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोळपाट- लाटणं न वापरता गोल चपाती करण्याची १ सोपी ट्रिक; मशिनचीही गरज नाही- पाहा हाताची जादू

Home Hacks How To Make Chapati : जी चपातीच्या आकाराची असायला हवी. चपातीचा गोळा प्लास्टीकच्या खाली ठेवा. त्यानंतर प्लेट त्यावर ठेवून व्यवस्थित दाबा. या उपायाने पूर्ण गोल चपाती तयार होईल. ...

ओव्हरटेक करताना ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील अपघात - Marathi News | Bike rider killed in collision with truck while overtaking, accident on Shikrapur-Chakan road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ओव्हरटेक करताना ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील अपघात

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर मोहितेवाडी येथे सोमवारी (दि. १५) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.... ...

गरिबांनी रचला पाया, तू का अडविला कळस ! प्रधानमंत्री आवास योजनेतील दुसरा हप्ता लटकला - Marathi News | the second installment of pm awas yojana has been suspended in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गरिबांनी रचला पाया, तू का अडविला कळस ! प्रधानमंत्री आवास योजनेतील दुसरा हप्ता लटकला

जिल्ह्यातील २५ हजार लाभार्थ्यांना प्रतीक्षा. ...

ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम - Marathi News | vote awareness campaign in thane for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम

या जनजागृती मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...

पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटमध्ये एकाला अटक, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | One arrested in pistol sale racket, case registered against five persons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटमध्ये एकाला अटक, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांकडून आणखी लिंक शोधण्याचा प्रयत्न सुरू ...