लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bigg Boss OTT 3 : मिका सिंगची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? कॉन्ट्रोव्हर्सी किंग अनिल कपूरचा शो गाजवणार - Marathi News | bigg boss ott 3 bollywood singer mika singh approached by team for anil kapoor show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 : मिका सिंगची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? कॉन्ट्रोव्हर्सी किंग अनिल कपूरचा शो गाजवणार

'बिग बॉस ओटीटी'मध्ये अनेक युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची नावं समोर आली आहेत. आता बॉलिवूड सिंगर मिका सिंगही  'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

ससूनच्या डॉक्टरांची खासगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; गाेरगरीब रुग्णांकडून उकळले जातात पैसे - Marathi News | Sassoon's doctors 'shop' with private medical practitioners; Money is extorted from poor patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनच्या डॉक्टरांची खासगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; गाेरगरीब रुग्णांकडून उकळले जातात पैसे

इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाइकांना पाेलिस केसमध्ये अडकवण्याची धमकीही या डाॅक्टरने दिली आहे.... ...

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये पहिली ‘विकेट’ अकोल्यात - Marathi News | Regional Secretary Prashant Gawande suspended for six years for taking anti-party action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये पहिली ‘विकेट’ अकोल्यात

पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत प्रदेश सचिव प्रशांत गावंडे सहा वर्षासाठी निलंबित ...

शहरात प्री-पेड मीटरचा भडका; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळला - Marathi News | Proliferation of pre-paid meters in the city; An effigy of Deputy Chief Minister Fadnavis was burnt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरात प्री-पेड मीटरचा भडका; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळला

या माध्यमातून ग्राहकांच्या खिश्यातून हजारो कोटी रुपये वसूल केले जाणार आहे.  ...

रात्री झोपताना फोन उशीजवळ ठेवणं पडू शकतं महागात?; जाणून घ्या, किती असावं अंतर? - Marathi News | health impacts when you sleep next to your cellphone | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपताना फोन उशीजवळ ठेवणं पडू शकतं महागात?; जाणून घ्या, किती असावं अंतर?

उशीजवळ फोन ठेवून झोपल्याने केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. ...

हृदयद्रावक! आईच्या कुशीतील चिमूकलीचा जीपमधून खाली पडून जागीच मृत्यू - Marathi News | Heartbreaking! A baby in mother's lap fell down from the jeep and died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हृदयद्रावक! आईच्या कुशीतील चिमूकलीचा जीपमधून खाली पडून जागीच मृत्यू

अवैध प्रवासी वाहतुकीचा बळी; या प्रकरणी जीप चालकाविरोधात देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

"संपूर्ण देशाच्या भावनांचा 'सत्यानाश' केलाय", वसीम अक्रम पाकिस्तानी संघावर संतापला! - Marathi News | T20 world cup 2024 updates Wasim Akram has criticized the Pakistan cricket team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"संपूर्ण देशाच्या भावनांचा 'सत्यानाश' केलाय", अक्रम पाकिस्तानी संघावर संतापला!

पाकिस्तानने कॅनडाचा पराभव करून विश्वचषकात विजयाचे खाते उघडले. ...

Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात - Marathi News | I care about the future of the country, not the government; Uddhav Thackeray attacks on BJP, narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

Uddhav Thackeray देशातील काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवसांत दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, भोसरीतील घटना - Marathi News | A three-year-old boy died after falling into a pit containing rainwater, an incident in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, भोसरीतील घटना

पिंपरी : घराच्या परिसरात खेळत असलेला तीन वर्षीय मुलगा पावसाच्या पाणी असलेल्या खड्ड्यात पडला. त्याला त्याच्या आईने लागलीच काढून ... ...