चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
मनपा कर्मचारी बळीराम सुकलाल देवरे (वय-५४) यांचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी एका विहिरीत आढळून आला. ...
सांगोला : वाईट हेतूने लज्जा वाटेल असे कृत्य करीत भावजयीचा दीराने विनयभंग केल्याची घटना निजामपूर (ता. सांगोला) येथे घडली. ...
दुचाकीचा लाईट फोडला : ४७ हजारांचा ऐवज लुटला ...
डिझेल-सीएनजीची दरवाढ, स्पेअर पार्टचा अभाव, अधिकारी- कर्मचार्यांची वेतन व महागाई भत्तावाढ यामुळे पीएमपी प्रवाशांच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...
माळशिरस : माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कोकाटे यांनी ५00 रूपये लाचेची मागणी केल्याने त्याच्यावर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक करण्यात आली ...
शेती हिस्से वाटणीवरून देवमोगरा पुनर्वसन, ता.अक्कलकुवा येथे एकाचा खून झाला. ...
धनाढ्य असल्याचे भासवून रोख खरेदी करायची, शोरूमधील कर्मचार्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतरच्या भेटीत महागड्या मोबाईलसाठी तोकडी रक्कम देऊन गायब व्हायचे. ...
खरीप आढावा : ‘आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही आमच्याकडे या’ ...
पाहणी पथकाची माहिती : बंद कारखान्यातून मशिनरी चोरीला ...
महासभा : करवाढ नाही, सदस्यांच्या सूचनांचा विचार ...